Home / विदर्भ / अकोला / जिल्हाधिकारी यांच्या...

विदर्भ    |    अकोला

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवार्ई करतील का - उमेश इंगळे

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवार्ई करतील का - उमेश इंगळे

अकोला(प्रती): मासचा वापर लसीकरण बंधनकारक शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्यावरही सदर आदेश धुडकावून आल्या ची बाब आज निदर्शनात आली  मार्गदर्शक सूचना निर्बंधाचा शिथीलता देण्यात आली आहे या शितशथीतेमुळे  covid-19 संसर्गाचा फैलाव होऊ नये याकरता शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय निमशासकीय खाजगी औद्योगिक आस्थापनांना मास्क चा वापर   करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले परंतु सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेश इंगळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय ,तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद ,शिक्षणाधिकारी कार्यालय, महानगरपालिका याठिकाणी स्टिंग ऑपरेशन करून सदर प्रकरण उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.

पंचायत समितीमध्ये आज ग्रामसेवकांची मीटिंग ही बिना मासची करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी मागणी केलेली आहे जिल्हाधिकारी यांचा आदेश शासकीय कर्मचारी धुडकावत लावत असून सर्वसामान्याच्या तक्रारी  ऐकून घेतील का याविषयी शंका निर्माण झाली असून  जिल्हाधिकारी यांच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या नियम मोडणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी उमेश सुरेश इंंगळे यांनी  चॅनल शी बोलतांनी केली आहे

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...