Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / येनक ग्रामपंचायतचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

येनक ग्रामपंचायतचा राजकीय सावळागोंधळ महिलेच्या माथी का ?

येनक ग्रामपंचायतचा राजकीय सावळागोंधळ महिलेच्या माथी का ?
ads images
ads images

राजु गोरे (शिंदोला माईन्स ) : वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येनक ग्रामपंचायत करीता सात सदस्य ग्रामपंचायत असून झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाच महिलाना ग्रामपंचायतचे सदस्यत्व प्राप्त झाले असून सरपंच पदा करिता राखीव महिला पद असल्याने चांगलीच रस्सी खेच झाली होती. त्यात दावे प्रतिदावे करीत काहींना सरपंच पदा वरून बाध होवावे लागले, हे इतपर्यंतच थांबले नाही तर ज्योती रमेश बोधणे यांनी पिळीत महिला चंद्रकला वसंता उईके यांची मुलगी कु. ज्योती वसता उईके ह्या ग्रामपंचायत सदस्य असल्या ने तिने आपल्या बाजूने राजकीय पदाची हवंस बोधाणे याच्या मनात खूनसत असल्याचे कारण येत असल्याने त्यांनी मुलांसमवेत येऊन आपली संबंधित खुन्स काढण्यासाठी ए सी सी माईन्स येतील भाडे, धुणे काम करून चंद्रकला ह्या माईन्स गेट जवळ येताच शब्धीक शिवी गाळी केली व दोन्ही पक्षकारात वाद झाला असताना फिर्यादीचा मुलगा आकाश यांनी कटकारस्थान करून वाद होण्यासाठी खतपाणी दिल्याचे समोर येत असून त्यानी तर चेक्क त्या प्रकरणी मोबाईल शुटिंग करून स्वतःच्या आईची विटबाना दाखवन्याचा प्रयत्न केला तसेच त्यावेळी त्यानी चंद्रकला यांना धक्का देऊन दूर केले हेच काम आकाश यांनी आधी केले असते तर आरोप प्रत्यारोप करून दोन्ही काराना पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दाखल करावी लागली नसती वास्तवता ग्रामपंचायत सदस्याच्या वादाची खिराप्त चांदकलाच्या माथी का?असा सवाल या वेळी पिळीत महिलेची मुलगी कु. ज्योती हिने उपस्थित केला असून आरोप प्रत्यरोप हा पोलीस स्टेशन दरभारी पोचला असला तरी वास्तवता ही आदिवासी समाजाचा आवाज दाबण्याच्या प्रयत्न झाला असल्याने आदिवासी संघटना आता एकवटल्याअसून वास्तवता तपास आता कोणत्या दिशेने घेऊन जातील हे समोर येणार आहे. शिंदोला माईंस येथे सध्या राहत असलेली व येनक ग्रामपंचायत मध्ये सदस्य असलेली कु.ज्योती उईके यांना तेथीलच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बोधाने नामक महीलेचा नाहक त्रास देण्याचा प्रताप सुरू आहे. जातिवाच शिविगाळ करणे, नाहक टोमणे मारणे, इ. एवढ्यावरीच मर्यादित न राहता त्याची दंडूकेशाही संपवण्याच्या दिशेने झेप घेत असून, पिळीत महिलेची मुलगी हिने आपली व्यथा आदिवासी समाज जागृती नेते याकडे मांडली असून वास्तवता लक्षात घेता दाद देण्यासाठी व मानसिक समाधान मिळण्यासाठी सात द्या अशी मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या