Home / चंद्रपूर - जिल्हा / अन्न औषधी विभाग व पोलीस...

चंद्रपूर - जिल्हा

अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन या अवैध तंबाखू विक्रेत्यांना अभय का म्हणून देतात..

अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन या अवैध तंबाखू विक्रेत्यांना अभय का म्हणून देतात..

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हात ठिकठिकाणी खरे, सिगरेट, पान मसाला तंबाखू विक्री चे पान टपऱ्या

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : जिल्हासह शहरात ठिकठिकाणी पान टपऱ्या अस्थित्वात मोठया संख्यने आले असून त्यामुळे होत असलेली घाण व इतर नागरिकांना होणारा त्रास हे पाहता चंद्रपूर शहरातील ठोक केमिकल युक्त बनावटी सुगंधित तंबाखू विक्रेत्या व चिलर पान टपरी व्यवसाईकांवर अन्न औषधी विभाग व स्थानिक मनपा प्रशासन कार्यवाई का करत नाही असा गंभीर सवाल आता चंद्रपूर कर व  या व्यसनापासून पिढीत झालेले रुग्ण करतांना दिसून येत आहे. आता तरी अन्न औषधी विभाग व स्थानिक मनपा प्रशासन जागे होणार कि नेहमी सारख्या झोपीचे सोग घेऊन मूक दर्शक बनून पाहत राहणार हे विशेष. 

महाराष्ट्र सरकार नी 2012 साली या व्यसनाला संपूर्ण महराष्ट्रात बंदी लावली हे खरे आहे पण विदर्भातील अनेक जिल्हांमध्ये मोठया प्रमाणात बनावटी सुगंधित तंबाखू व गुटखा जास्त प्रमाणात विक्री केला जात असतो हे आपण सर्वांना माहिती आहे पण याला कुठेतरी थांबविण्यासाठी सरकार नी अन्न औषधी विभागाला अधिकार दिले हे ही तितकेच  खरे आहे पण अन्न औषधी विभाग याकडे का दुर्लक्ष करून या अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना नेहमी अभय देत असते हे कळायला वाव्ह नाही या अन्न औषधी विभाग व सुगंधित तंबाखू विक्रेत्याचे काय गुपित आहे याकडे आता जिल्हा प्रशासनाला जातीने लक्ष देऊन याची उच्चस्तरीय चौaकशी करणे काळाची गरज ठरत  आहे.

या पान टपऱ्या अन्न औषधी विभाग, स्थानिक मनपा प्रशासन यांना दिसत नाही काय? खऱ्या गुटखा  खाणारे व्यसनधिन व्येक्ती रस्त्यावर घाण करून फिरत असतात त्यावेळी मनपा प्रशासन याकडे का दुर्लक्ष करते 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...