Home / महाराष्ट्र / 20वर्षाच्या तपाचे फलित...

महाराष्ट्र

20वर्षाच्या तपाचे फलित कोणाच्या पथ्यावर पडणार मोहदा गौणखनिज प्रकरण

20वर्षाच्या तपाचे फलित कोणाच्या पथ्यावर पडणार मोहदा गौणखनिज प्रकरण

20वर्षाच्या तपाचे फलित कोणाच्या पथ्यावर पडणार मोहदा गौणखनिज प्रकरण, किशोर तिवारी यांच्या दौऱ्याचे फलित होणार तरी काय 


 भारतीय वार्ता (प्रतिनिधी):  यवतमाळ जिल्यातील वणी तालुका महसूल अंतर्गत येत असलेल्या मोहदा, कृष्णानपूर येथील गौण खनिजाच्या 20वर्षाच्या तापाचे फलित कोणाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न किशोर तिवारी राज्यमंत्री दर्जाचे पाईक असणारे याच्या दिनांक 22मार्च च्या दौऱ्यान समोर येत आहेत. 
       मोहदा हे मिनलस गौण खनिजाचे उत्कृष्ट उत्पादन देणारे ठिकाण असून चंद्रपूरच्या विकास कार्याची उत्क्रांतीचा महामेरू ठरत असल्याने आज घडीला मोहदा येथे 20गिट्टी खदानि सह क्रेशर धारक तेथे निर्माण झाले असून भाजप, काँग्रेस,  शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, ह्या राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष्याच्या नेतृत्वाचे  सुबेदार असणाऱ्या मदबर व्यवसाईक येथे निर्माण झाले हे मागील 20वर्षच्या कारकीर्दच्या काळात जमले नाही मग आता ते कसे  साध्य करणार हा प्रश्न दौऱ्याच्या कार्यप्रणाली वरून समोर येत आहे. निर्माण झालेल्या खदानी त्याच्यातील अणीमिता  हा प्रश्न 2009-10मध्ये निर्माण होऊन तत्कालीन जिल्हाअधिकारी अनिल देशमुख यांनी मोहदा येतील खदानीची पाहणी करून दांडात्मक  कार्यवाहीचे बीगुल वाजवले होते,  पण त्यात सुधारणा न होता दिगंज उद्योग पती यांनी आपली वक्रदृष्टी मोहदा येथे वळवून गौण खनिज अधिनियम नावे उत्खनन करून  विविध नियमांचे उल्लंघन करून लघु उद्योघाचे रूपांतर राष्ट्रीय उत्पादन खदानीच्या स्वरूपात करून 'हम करे सौ  कायदा, करीत शासण तिजोरीत नजराना रक्कम जमा नावे दाखवून मात्र गावकऱ्यास  वेटींस धरून परिसरातील पाणी, आरोग्य,  शिक्षण, शेती प्रश्न प्रदूषण शेतकरी पानदन रस्ते ह्या समस्या आजही तोंड वासून उभ्या असून पाहणी करने म्हणजे दोषरोपण करेन होय काय?  असा प्रश्न निर्माण झाला  असून मोहदा तालुका वणी येथील खान खाणीपट्ट्याचे खाणीपट्ट्यामध्ये दगड काढण्या करिता करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग बाबत /वायू प्रदूषण /ध्वनी  प्रदूषण लक्षात घेत खान सुरक्षा निर्देशक नागपूर क्षेत्र संख्या -//सेमिनरी हिलस नागपूर यांचे पत्र स. ना . क्ष. स -11/36दिनांक 12जानेवारी 2021ला संपूर्ण ता बंद करण्याचे आदेश पारिद तहसीलदार वणी मारपत दिले असताना वणी महसूल यांनी उंटावरून शेळ्या  हाकन्याचे काम निर्देशनास येत असताना मसूल अधिकारी /प्रदूषण मंडळ /एक्सप्लोजीव अधिकारी यांना बंडतर्फ करण्याचे आदेश  देण्यास काय कचराई केली जात आहे हे मात्र न सुटणारे कोडे आहेत. मग समस्या जैसे थेच काय? असा प्रश्न सुद्धा दौऱ्याच्या अनुषंगाने मंत्रालय स्वीकरूत मोहदयांना विचारल्या  जात आहे आदी मोजके होते तेव्हाच काही झाले नाही तर आता काय होणार मग चौकशी समिती गठन  करून गौण खाणीज उत्पखानचा सपाटा  लक्षात घेता गावाला खड्डेच  माथी येणार काय? असा प्रश्न निर्माण होत असून पैसा हे सरसाधान न होता मानव विकास केंद्र स्थानि  आणून विकास साध्य करण्यासाठी प्रशासन व व्यवसाईक यांच्यातील दोशा रोपण न समजणें हे एक कोडे असून बंदच्या आदेश काळात सुद्धा काम चालू ठेऊन अपघातीय घटना घळल्याने दोषीची सुखला  कायम ठेवीन जिल्हा गौण खनिज अधीकार यांनी 20मार्च ला मोहदा क्रेशर परिसरात सर्व क्रेशर व खदान धारक यांची बैठक बोलावणे म्हणजे काय तर  तुम्ही पण या मी पाहून घेतो असा संदेश तर दिला नेसल ना  मग झालेल्या दौऱ्याचे फलित कोणाचे भले करून जातील या कडे गावकऱ्या चे लक्ष लागले असून समस्या निराकरण की  जखमेवर मिट्ट छीटकने हे मात्र येणारा काळच किशोर तिवारी यांच्या दौऱ्यावररून  संगीतले जात असल्याचे बोलें जात आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...