वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अन्न औषधी विभाग व चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यां कडून आर्थिक लाभापोटी तर अभय देत नाही ना ?
उमेश तपासे (चंद्रपूर) : जिल्ह्यात काही मोजून 7 ते 8 सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणारे अवैध माफिया आहेत हे अन्न औषध विभाग व जिल्हा अधीक्षक सह संपूर्ण पोलीस विभागाला माहिती नसणार यावरप्रश्न चिन्ह उपस्थित होत असून यावर चंद्रपूर जिल्हा वासियांना विश्वास नाहीच पण हे दोनही विभाग या अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर जाणीवपूर्वक व आर्थिक लाभापोटी दुर्लक्ष करून यांना अभय देत तर नसतील ना अशी ओरड आता चंद्रपूर जिल्हातील नागरिक करतांना दिसून येत आहे.
सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीतुन रोज काटी करोडो रुपये येतात तर मग या दोन विभागाचा वाटा किती? अशे अनेक सवाल चंद्रपूर कर विचारू पाहत आहे.
चंद्रपूर अन्नऔषध विभाग हे खूप मोठया प्रमाणात भ्रष्ट झाल्याचे काही राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी व समाजसेवक आपल्या बोलण्यातून व रोज त्या विभागात अधीक्षक आयुक्त यांना दिलेल्या तक्रार निवेदन मधून रोज घळीला देऊन पण कार्यवाई न करता त्यांनी दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवून आपले खिसे भरण्यात व्यस्त असल्याची ओरड करून गप्प बसतात.त्याच निवेदन ची प्रतिलिपी ही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना देऊनसुद्धा त्याचा उपयोग काही होत नसल्याचे ही ते सांगून मोकळे होत असतात यामुळे या दोनही विभागात या अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्याच्या पैशांच्या जोरावर किती बोल बाला आहे हे वास्तव चित्रा वरून समोर येत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...