वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : साल 2012 रोजी महाराष्ट्र सरकारने सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर बंदी लावली होती ही बंदी अध्यापही कायम असून जिल्ह्यासह विदर्भात मोठया प्रमाणात ही अवैध तंबाखू व गुटखा विक्री होत असते व यामध्ये अन्न औषध विभाग स्थानिक जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी यांना समर्थन देऊन संगनमत करून आपली पोळी भाजून घेण्याची काम करीत असल्याचे चालू प्ररस्थिती वरून बोल्या जात आहे . परंतु या अवैध व्यसनाला थांबविण्यासाठी किंवा यावर जनजागृतीसाठी अनेक लोकांनी अशा सोहिच्या समित्या स्थापित करून सरकारी अनुदान लाठन्या साठी स्वतः च्या फायदा करून घेतला पण या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर जरा सुद्धा रोख लावण्यात यांना यश आले नाही. म्हणून या व्यसन मुक्तीसाठी स्थापित केलेल्या समित्या आहे तरी कुठे असा सवाल विदर्भ कर जनता सवाल आता विचारू पाहत आहे.
जिल्हातील व्यसन मुक्ती समित्या आहे तरी कुठे? फक्त दारू बंदी करण्यापुरत्याच होत्या काय? या समित्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्तांना जिल्हातील अवैध तंबाखू व गुटखा विक्री दिसत नाही काय? जनसामान्यांचा सवाल..
1 एप्रिल 2015 च्या आधीच या समित्या चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय होत्या की काय? जिल्हात दारू बंदी लागू करण्याची गरज तरी होती काय? कर्करोगाला कारण ठरणारे केमिकल युक्त व भेसळ युक्त सुगंधित तंबाखू व गुटखावर या समित्या गंभीर का नाही? अशे अनेक सवाल चंद्रपूर करांसोबत आता संपूर्ण विदर्भ विचारत आहे. विदर्भात रोज घळीला एक कर्करोग पिढीला आपले प्राण गमवंत असतांना या समित्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांना जेर बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन व अन्न औषध विभागाला वेठीस का धरत नाही? या स्थानीय जिल्हा शासन प्रशासनासनाच्या उदासीन कार्या प्रति बेशरम चे फुल का देत नाही आता तरी या व्यसन मुक्ती समित्यांनी या अवैध असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर अंकुश लावण्यासाठी शासन प्रशासनावर दबाव आणण्याची गरज खूप जास्त प्रमाणात या विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यात भासत आहे.जनहितार्थ सेवा हरवली की काय? हे आता जताजेनार्धनाना विचारत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...