खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
ठेकेदार मस्थ, लठ ढिगाऱ्याचे वाढले प्रस्थ..! रोगराहीच्या काळात प्रशाशन मात्र सुस्त.
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): वणीचा सर्वांगीण विकास होत असताना मात्र न.प.वणी प्रभाग नं ६- येथील कचऱ्याचा खच वाळला असून त्या वार्डाच्या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ह्या कचऱ्याच्या वाळत्या ढिगाऱ्याने निर्माण केला असून ते ठेकेदार गल्ल लठ झाले असून प्रशासन मात्र सुस्त असल्याने वणीच्या सौदर्याला वाळते प्रभागातील ढिगारे वाकुल्या दाखवीत आहे.मागील सप्ताहातील स्वतंत्र दिन.१५ ऑगस्ट पासुन १८ ऑगस्ट पर्यंत वार्डात कचरा गाडी फिरकलीच नाही.त्यामुळे ग्रामीण रुग्णालय, परिसर कब्रस्थान भागातील,भीम नगर, सिंघी कॉलनी, तेली फैल, दामले नगर, हा पुर्ण परिसर प्र,नं.६ चाअसून रहदारीचा आरोग्य केंद्र मार्ग असून नागरिक मोठया प्रमाणात बाह्यविभागातील सुद्धा येत असतात. दररोज नगर पालिकेची कचराचे ढेरे उचलणारी ट्रॅक्टर गाडी येत असताना ब्रेक के बाध ब्रेक केल्याने कचऱ्यातुन दुर्घदी वाळत आहे तर वणीचा विकास भकास होत असल्याचे त्या कचरा साठवून ठेवलेल्या धिगाऱ्याने समोर येत आहे,ह्या विषय आमच्या प्रतिनीधीसी बोलताना प्रभागातील दुकान मालकांनी कामाच्या कार्याप्रति नाराजी वेक्त केली आहे.
स्वच्छ शेहर सुंदर शेहर हे हेरून ज्यांच्या हाती साफ सफाई चा ठेका देण्यात आले आहे त्यांच्या बदल नागरिकांत खेद व्यक्त होत आहे प्रभाग नं.६ मध्ये ८ दारूचे दुकाने आहे, ७ जेवणाचे दुकाने धाबे रेस्टॉरंटआहेत. सुखा कचराचे ढेरे घेण्यासाठी दररोज गाडी येणे गरजेची असताना ह्या कामातील ठेकेदार याची उदासीनता का?हा वार्ड व सुरु असलेल्या आरोग्य व्यवस्था व चालू रोगराहीचा काळं लक्षात घेता वेळेवर कचरा गोळा असलेले ढेरे उचलणारी ट्रॅक्टर गाडी येणे व विलेवाट लावणे गरजेचे झाले आहे.ग्रामीण रुग्णालय समोरचे भागात अक्सा मजित कॉम्प्लेक्स असलेली दुकाने आहे या प्रभागातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार तर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...