Home / चंद्रपूर - जिल्हा / सुगंधित तंबाखू व गुटखा...

चंद्रपूर - जिल्हा

सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीतुन करोडो रुपयांच्या मुनाफा कमविणारे ते मुनाफा खोर कोण ? 

सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीतुन करोडो रुपयांच्या मुनाफा कमविणारे ते मुनाफा खोर कोण ? 

या मुनाफा खोराना सरकारी यंत्रणा का वाचविण्याचे काम करते ?

चंद्रपूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या पोलीस चौक्या कशासाठी पोलीस प्रशासनांनी बनविल्या असा सवाल सर्वसामन्यांमध्ये उठत असतांना जिल्ह्यात या पोलीस चौक्या ओलांडून हे मुनाफा खोर तंबाखू माफिया करोडो रुपये किमतीच्या अवैध सुगंधित तंबाखू जिल्ह्यात आणतात तरी कसे यांना जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन अभय तर कशाला देत असतात यामागील यांची मनश्या काय या मुनाफा खोर सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना रोखण्यासाठी अनेक कायदे व नियम सरकार नी बनविले आहे पण ते या अन्न औषधी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी फक्त कागदोपत्रीच का ठेवले त्याच्या वापर आज पर्यंत का या अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर केला गेला नाही असं अनेक सवाल आता सर्वसामन्यांमध्ये रुजत असून यांना आता कोण हे विश विकण्यापासून थांबविणार देव जाने पण वैद्यकीय तज्ञ आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगतात की जिल्ह्यात रोज घळीत दोन रुग्ण हे तंबाखू मुळे उद्भवलेल्या आजारापासून रुग्णालयात दाखल होत असतात त्यांना यापासून निरोगी राहायचं असणार तर त्यांनी तंबाखू गुटखा सिगरेट बीडी हे व्यसन जितक्या लवकर असणार तितक्या लवकर सोडले तरच आपल्या जिल्हा कर्करोगापासून मुक्त होणार अन्यथा जिल्ह्यात अनेक लोक हे कर्करोगानी मृत्यू च्या दारेंत ओढली जातील.

या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांचे म्हणजेच मुनाफा खोर लोकांचे नाव आता मला या प्रकाशित बातमी मध्ये लिहण्याची गरज भासत नाही कारण याआधी खूप द्या मी नावे प्रकाशित केली आहे पण आता या मुनाफा खोर तंबाखू विक्री करणाऱ्यावर व त्यांना अभय देणारे शासन प्रशासन चे अधिकारी यांच्यावर जिल्ह्याचे स्थानिक जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सरकार नी स्वतः लक्ष घालून कार्यवाई करण्याची गरज आता या जिल्ह्यात भासत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...