वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
कोणाच्या इशाऱ्यावर केला जातो अवैध दारूचा धंदा ?
सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष प्रतिनिधी जिवती) : चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यात वैध दारू विक्रीला सुरुवात झाली आणि मद्य शौकीनां आनंदाचे दिवस आले, आता दारू साठी दुप्पट दाम मोजावे लागणार नाही अशी आशा व्यक्त करण्यात आली काही ठिकाणी झुम बराबर झुम शराबी चे नुत्य पण पहायला मिळाले, काही ठिकाणी तर दारू दुकानदाराने चक नामदार विजय वडेट्टीवारांच्या फोटोला आरती ओवाळताना दृश्य बघायला मिळाले ! जिल्ह्यात दारू दुकाने सुरू होऊन लगबग एक महिना झाला आणि सद्य कोराना असल्याने दारू दुकानदारावर निंर्बध लावण्यात आले, सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ४ वाजेनंतर दुकाने बंद आणि शनिवारी व रविवारी दारू दुकानांना सुट्टी, अशी बंधने घालण्यात आल्याने याचं संधीचा फायदा घेऊन वैद्य दारू विक्रेते अवैधरित्या दारू विक्रीचा राजरोसपणे धंदा करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आली आहे, कोणाच्या आशीर्वाद आहे! कोणाच्या इशाऱ्यावर वैद्य दारू अवैधरित्या विक्री केली जात आहे कोण याचा चालता बोलता न कळले बरे या अवैधरित्या दारू विक्री मुळे मद्य शौकीनांच्या खिशाला कात्री लागली असल्याचे सांगितले जात आहे , दारुच्या दुकानावर जे वेळेचे बंधन घालण्यात आले आहे ते बंधन उठवून मद्य शौकीनांना दिलासा द्यावा अशी मागणी मद्यशौकीनाच्या वतीने करण्यात येत आहे, या सर्व बाबींकडे संबंधित विभागाची चुप्पी म्हणजे काय असे सवाल सुशिक्षित नागरिकांनच्या वतीने केले जात आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...