Home / महाराष्ट्र / मारेगांव मध्ये शेतकरी...

महाराष्ट्र

मारेगांव मध्ये शेतकरी समर्थन आंदोलन झाले.. पण वणीत का झाले नाही.. ?

मारेगांव मध्ये शेतकरी समर्थन आंदोलन झाले..  पण वणीत का झाले नाही.. ?

शेतकरी समर्थीत नेते गेले कुठे ?

वणी: शेतकरी विरोधी काळा कानून बिल विरूध्द दोन राज्यातील शेतकरी व ईतर राज्यतील  शेतकरी प्रेमी जनता या बिला विरुद्ध  मागील दोन महिन्या पासुन आपले परिवार वाऱ्यावर सोडून देऊन रस्त्यावर उतरली पण  याना  इतर राज्यातील गाव स्थानिक शेतकरी नेत्या कडून पाहिजे तसे समर्थन  मिळाले नाही   , पण  मारेगांव येथील काही नेत्यांनी ते करून दाखवल्याने संपूर्ण  लोकांकडून त्याच्या कामाची ज्ञानाची  प्रशंस्या होत आहे. पन जे मारेगांव ला जमले ते वणी ला जमले नाही हा प्रश्न इतिहासात नोंद  रहणार आहे. 

भारत हा कृषी  प्रधान देश आहे देशातील ७० टक्के जनता शेतीवर ऊपजीवीका चालवितात महाराष्ट्रात   मोठ्या प्रमाणात शेतकरी हा व्यवसाय करतात तर जिल्यातील शेतकरी कापुस, तूर, सोयाबीन व ईतर पिकाचे उत्पादक असुन अनेक शेतकरी पुत्र  नेते, सामाजिक क्षेत्रात  काम करतात पंजाब  व हरियाना यानी शेतीत सोने पिकवून देशातील शेतीला जागतीक स्तरावर पोहोचवले आहे. देशातील कोणत्याही जनतेच्या  हिताच्या विरूद्ध बिलाला रोखण्यासाठी घटनेत अधिकार दिला आहे. तर कोणतेही बिल हे लोकाच्या विरूद्ध असेल त्यावर घटनेच्या चौकटीत राहून संघर्ष करून आपली बाजू मांडण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही कारन देश लोकाच्या हितासाठी साठी चालविला जातो पण  या बिलचा शेतकरी विविध राजकीय संघटना   विरोध करीत असताना काहि ठीकनचे शेतकरी पुत्र  आज मागे पडले आहे.कारन दिल्लीत तळ ठोकून बसलेल्या शेतकरी यास आपल्या  भावाकडून समर्थन मिळाले नाही या मुळे त्यावर आज अशीपाडी येऊन त्याचे मनोबल खचले आहे जर देशातुन त्याना समर्थन मिळाले असते तर सरकारला पण   या बिलावर विचार करण्याची वेळ आली असती यात उशीरा का होईना मारेगांवच्या लोकानी टॅक्टर रॅली काढून आपले कर्तव्य पार पाडले आहे,   त्याना जे  जमले त्यानी उशीरा का पन टॅक्टर रॅली काढुन आपले कर्तव्य पार पाडले पन वणी च्या राजकीय नेत्यांना, सामाजिक संघटना, शेतकरी नेते यास का जमले नाही हा प्रश्न सामान्य शेतकरी व सामान्य जनतेच्या मनात रूजला आहे या पुरवी अनेक विषयांवर आंदोलन करणारे नेते गंप्प  का बसले हा प्रश्न इतिहासात लिहिल्या जानार आहे तर काही समर्थक दिल्ली कडे गेले त्याची प्रश्नसा पन होनार आहे .  पन अनेक आंदोलन  वणी वरून प्रेरणा घेऊन मारेगाव चे नागरिक करीत असत पन त्यानी आपले कर्तव्य प्रथम पाडुन लोकाच्या मनात जागा निर्माण केली आहे.

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...