वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
केमिकल युक्त सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या सेवनमुळे काय दुष्परिणाम होतात ? यांच्यावर प्रतिबंद लावणारे पोलीस अधिकारी व अन्न औषध विभाग का सुस्त असतात यांना का अभय देत असतात यावर चिंतन करण्याची गरज.
उमेश तपासे (चंद्रपूर) : कॅमिकल युक्त व बनावटी सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री रोज जोमात सुरु असते हे आपण सर्वांना माहित आहे. यामुळे या अवैध तंबाखू विक्रेत्यांना रोज करोडो रुपयाचा फायदा होतो हे ही आपण सर्वे जाणतात. या तंबाखू सेवना मुळे कोणकोणते आजार सेवन करण्याऱ्याना होतात हे पण आपण समजून आहे पण या सर्व विषयावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार नी जी यंत्रणा ठेवली आहे त्याचे व या अवैध तंबाखू व गुटखा विक्रेत्यांचे आर्थिक नाते किंवा हित संबंध आहे हे जर का आपल्याला माहित नसणार तर यात काही नवीन नाही. कारण सर्वसामान्य लोकांना याच्या या विषयावर बोलून तरी अर्थ काय हिच भूमिका आपली सर्वसामान्यांची नेहमी असते पण आता याविषयी आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे असे दबक्या आवाजात बोलें जात आहे.
मागील अनेक बातम्यांमध्ये भारतीय वार्ता पोर्टल वरती आम्ही वेळोवेळी प्रकाशित करून आपल्याला जाग येण्यासाठी प्रकाशित केला असून आज पर्यंत कुणालाही जाग का आला नाही हेच कळेनासे झाले आहे. मानव प्राण्याचे सर्वात श्रेष्ठ हे शरीर असून आता तरी पुढील युवा पिढीला आरोग्य व सुदृढ देण्यासाठी आपण या अन्न औषध विभाग व पोलीस प्रशासन च्या विरोधात एल्गार लढा उभारण्याची गरज आहे. जनतेच्या जागृत्तेवर समस्याचे निराकरण असते ते काम जनतेनेच स्वीकारले पायजे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...