Home / चंद्रपूर - जिल्हा / सुगंधित तंबाखू व गुटखा...

चंद्रपूर - जिल्हा

सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाई होणार तरी केव्हा ? 

सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाई होणार तरी केव्हा ? 

पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग कशासाठी यांच्यावर इतके महेरबान का ? 

चंद्रपूर: करोडो रुपये किमतीच्या  सुगंधित तंबाखू व गुटखा रोज घळीला जिल्ह्यात पोलिस चेकपोस्ट पार करून येतात तरी कशे यामागील पोलीस प्रशासन ची मनशा तरी काय असे प्रश्न नेहमी चंद्रपूर जिल्हातील जनतेला पडत असते व त्यामागील कारण सुद्धा या जनतेला माहिती आहे सरकार नी अशा अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणार्यांसोबत हात मिळवून लाखो रुपये कमवून करोडपती बनू पाहत आहे अश्या पोलीस अधिकारी व अन्न औषधी विभागातील अधिकारी कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून यांनी अतिरिक्त लाज घेऊन कामविलेली संपत्ती जप्त करून यांच्यावर निलंबनाची कार्यवाई करने काळाची गरज असून आता या सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कठोर कार्यवाई होने तितकेच गरजेचे आहे.

मागील 2012 साला पासून महाराष्ट्र सरकार नी महराष्ट्रात सुगंधित तंबाखू व गुटखा वर बंदी लावली व तसे आदेश पत्र अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, नियम 2011 नुसार क्रमांक अधिसूचना -37/7 ज्याअर्थी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार चे पत्र  डी. ओ. क्रमांक पी 16012/14/2017- टीसी दिनांक 12 सप्टेंबर 2017 नुसार लहान मुले व तरुण यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सरकार नी स्थानिक अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन यांच्या कार्यलयात दिले होते पण या पत्राच्या स्थानिक जिल्हा शासन  प्रशासनानी  केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट दिसून येत असून आता तरी जिल्हाधिकारी साहेब याकडे लक्ष देणार की यांना जाणीपूर्वक अभय देणार याकडे जिल्हातील जनतेचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...