*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : भद्रावती येथील आदिवासी समाजाच्या दोन अलपवयीन मुली दि. 2/1/2021पासुन बेपत्ता असून त्याची तक्रार त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती इतके दिवस लोटून सुद्धा पोलीस बेपत्ता मुलींचा शोध घेऊ शकले नाही त्यामुळे पालकांची मुली बद्दल चिंता वाढली व या प्रकरणात भद्रावतीचे ठाणेदार जातीने लक्ष देत नाही ही बाब आदिवासी समाजाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम यांच्या जवळ व्यक्त केली तेव्हा नव्याने मुंबई येथून आलेले भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख मा. संजयभाऊ काळे साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते शहर प्रमुख मा. नंदुभाऊ पडाल, व महिला पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी व आदिवासी बांधव आणि बेपत्ता मुलींचे आई, वडिलांना घेऊन स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारा सोबत त्या प्रकरणाची चौकशी केली त्यांना लवकरात लवकर मुलींचा शोध घ्यावा नाही तर मी स्वतः आदिवासी बांधवाना व बेपत्ता मुलींच्या आई वडिलांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु आता पर्यंत सुद्धा मुलींचा शोध लागला नसल्याने मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले येत्या चार ते पाच दिवसात पोलिसांनी मुलींचा शोध घेतला नाही तर ठाणेदारा विरोधात आंदोलन करावे लागणार तरी सर्वांनी मिळून सहकार्य करावे जेणे करून निष्काळजी करणाऱ्याला धडा शिकवन्या साठी एकीच्या बळाने उभे राहण्याचे आव्हान केले.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...