*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
अडेगाव येथील फर्जी उमेदवाराचे पेव फुटते तेव्हा ! निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका काय? - शकर दादाजी झाडें
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) झरी : पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कायदया अन्वेय ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या असताना अडेगाव येतील फर्जी उमेदवाराचे पेव फुटले असून सामान्य नागरिक असणारे शंकर दादाजी झाडें यांनी ही बाब लक्षात आणून दिली असून फौंजदारी खटला दाखल कोण करणार हा प्रश्न विजय उमेदवाराच्या फर्जी प्रकरणावरून ग्रामस्थांना कडून उपस्थितीत केला जात आहे.
ग्रामपंचायत सदस्य यांना नामनिर्देशन पत्रा सोबत 13ते 14प्रकारचे वैक्तीक नावे दस्तावेज जोडूनच नामनिर्देश दाखला भरून उमेदवारी अर्ज सादर करून उमेदवारी प्राप्त करून घ्यावी लागत असताना अडेगाव करिता दि 15जानेवारी 2021रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या होत्या त्या वेळी वार्ड क्र. 4मधील ना. मा. प्र स्त्री या प्रवर्गातून सौ वंदना उत्तम पेटकर नावे उमेदवारी दाखल करून त्या वार्डातून 321मते घेऊन विजय प्राप्त केला होता पण गावात शाळा सोडल्याच्या दाखल्यात फर्जी असल्याची चर्चा रंगत असल्याने दि 2मार्च 2021रोजी शंकर झाडें यांनी उमेदवार सौ वंदना बटाऊ बावणे याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची पळताडणी करण्याचा अर्ज दाखल केला असता जी. प. उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येतील मुख्याध्यापक यानी प्राप्त अर्ज अन्व्ये पळताळणी केली असता सदर शाळा सोडल्याचा दाखला अडेगाव शाळेचा नसून ते चौकशीत निर्देशनास आल्याचे मुख्याध्यापक यांनी अर्जदार झाडें याना लेखी स्वरूपात देऊन सांगते केले असता शंकर झाडें यांनी दि 10मार्च 2021रोजी बनावट कागद पत्रे देऊन निवडणूक अधिकारी व ग्रामस्थांची फसवणूक केली असून वार्ड क्र. 4च्या प्रवर्गातील महिलेचे पद बरखास्त करण्याची मागणी जिल्हाअधिकारी यवतमाळ, विधानसभा क्षेत्र आमदार, तहसीलदार झरी, गटविकास अधिकारी झरी यांना देताना सौ वंदना उत्तम पेटकर या उमेदवाराणे बनावट कागदपत्रे जोडून नामनिर्देश पत्र सादर केले ही अधिकारी व ग्रामस्थाची मोठी फजगत असून शाळा सोडलेला दाखला बनावट असून माहेरकडील पूर्ण नाव वंदना बटाऊ बावणे ह्यात असून पूर्णतः फर्जी असल्याने ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करावे अशी मागणी केलेल्या अर्जातून केली आहे. तर पदग्रहण करण्या आधीच 420 जर होत असेल तर फौंजदारी करायची तर कोणी हा प्रश्न या प्रकरणावरून समोर येत असून ग्रामपंचायत प्रशासन हे प्राथमिक अवस्थेतच भ्रष्ट काय? असा प्रश्न अर्जदाराच्या अर्जावरून ग्रामस्थांना कडून विचारल्या जात आहेत.फर्जी उमेदवार याचा विजय हा दुसऱ्या क्रं. ची नीलिमा झाडें याच्या पराज्याने वार्डातील मतदात्याना जीवाशी लागला आहे. तर अडेगाव ग्रामपंचायत ही विकासातील फर्जी ग्रामपंचायत तर ठरतील नाही ना...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...