मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती): मागील एक दोन महिने अगोदर अतिशय मुसळधार पाऊस होऊन महापूर आला होता या महापुरा मध्ये बऱ्याच लोकांचे घर पडली घरातील सामान वाहून गेले काही लोकांचे जीव गेलेत बऱ्याच लोकांचे नुकसान झाले त्याच बरोबर मोर्णा नदीवरील मुख्य रस्त्यावरील शहराला जोडणारा पुलाचा भराव खचला आहे सदर पुल अत्यंत धोकादायक झाला असून पुलाचा भराव खचला त्या खचलेल्या भागासमोर महानगरपालिका प्रशासनाने माती टाकून घेरून घेतला आहे यामुळे वाहतुकीस खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे.
ज्या साईडला पुलाचा भराव खचला त्या साईडला माती टाकून घेऊन घेतला त्याचप्रमाणे पुलाच्या दुसऱ्या साईड कडून पण माती टाकून तो भाग पण घेऊन घेतला त्यामुळे लोकांना वाहतुकीसाठी खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे झोपी गेलेले महानगरपालिका प्रशासन याकडे कधी लक्ष देईल पुलाचा खचलेला भाग कधी दुरुस्त करेल पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त कधी काढेल असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे महानगरपालिका आयुक्त यांना केला आहे
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...