भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : मध्य प्रदेशातील सिवनी - नागपूर राष्ट्रीय मार्गावर रविवारी एका कारमधून अचानक पैशांचा 'पाऊस' सुरू झाला. रस्त्यावर पैशाचा पाऊस सुरू असल्याचे नागरिकांनी पाहिले. कारमधून पाचशेच्या नोटा हवेत उडत होत्या. नागरीकांमधील एका व्यक्तीने पोलिसांनी याची माहीती दिली. पोलिस घटना स्थळी दाखल झाले.
पोलिसाच्या माहितीनुसार, सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावात रस्त्यावरून जात असलेल्या कारच्या इंजिनमधून धूर निघत होता. त्यामुळे कारमधील लोकांनी गाडी थांबवली आणि उतरुन बोनट उघडले. बोनेट उघडताच त्यातून जळालेल्या पाचशेच्या नोटा हवेत उडू लागल्या. तिथे असणाऱ्या नागरिकांनी ही घटना पाहिली आणि पोलिसांना याची खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
सिवनी पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. कारच्या बोनटमधून दोन कोटी रुपये घेऊन जात असल्याचा दावा आरोपींनी केला आहे. सिवनी पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७४ लाख रुपये जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या आरोपींनी कारच्या बोनटमधून दोन कोटी रुपये घेऊन जात असल्याची माहीती दिली.
कारमधील आरोपींनी कोट्यवधी रुपये किंमतीच्या नोटा कारच्या बोनटमध्ये लपवल्या होत्या. त्या कारची रस्त्यात वाहन तपासणी झाली तर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी नोटा बोनटमध्ये लपवल्या होत्या. परंतू त्या कारच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यांनी बोनेट उघडताच नोटा हवेत उडू लागल्या. पोलिसांना याची माहीती मिळाल्यानंतर पोलिस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसानी घटनेचे वास्तव्य लक्षात घेऊन वाहन ताब्यात घेऊन कोटी रुपये पोलीस स्टेशन दरभारी जमा केले आहे, त्या नोटा कोणाच्या याचा शोध सुरु केला जात असल्याची कबुली पोलीस सूत्रांनी दिली आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...