Home / देश-विदेश / राहुल गांधींसोबत अशी...

देश-विदेश

राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा ?

राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा ?

नवी दिल्ली : देशात सुरू असलेल्या काही मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात दिल्लीत बैठक झाली. संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली. देशात लोकशाही राहिली आहे का? लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असं राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले. तसंच राहुल गांधींसोबत काय चर्चा झाली? या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मात्र संजय राऊत यांनी टाळलं. तसंच दोघांमधील चर्चा जाहीर करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. 

यूपी सरकारच्या या कारवाईविरोधात संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची गरज

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. लखीमपूर खिरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात एका स्थानिक पत्रकारासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाले आहेत. प्रियांका गांधींना केलेली अटक आणि शेतकऱ्यांना भेटायला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या रोखल्याप्रकरणी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असं राहुल गांधींची भेट घेण्यापूर्वी संजय राऊत म्हणाले. लखीमपूरची घटना लांछनास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. लखीमपूर खिरीमधील हिंसाचाराच्या घटनेने देश हादरला आहे. प्रियांका गांधींना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना पीडित शेतकरी कुटुंबांना भेटण्यापासून रोखलं जात आहे. यामुळे यूपी सरकारच्या या कारवाईविरोधात संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले.

ही सदिच्छा भेट होती. बऱ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. काँग्रेसबाबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर राहुल गांधी समाधानी आहेत. पण चर्चेतील सर्वकाही बाबी सांगता येत नाहीत. त्या चार भींतीतल्याच असतात, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या बोलण्याचा रोख कुठल्या मुद्द्यावर होता हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

देश-विदेशतील बातम्या

*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!*

*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...

*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!*

*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...

*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!*

*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...