Home / चंद्रपूर - जिल्हा / अन्न औषधी विभागाच्या...

चंद्रपूर - जिल्हा

अन्न औषधी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वजन कशामुळे वाढले 

अन्न औषधी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वजन कशामुळे वाढले 

अन्न औषधी विभाग काम न करता सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांना अभय देत असल्याची जिल्हात गुसबुस

चंद्रपूर : महाराष्ट्र सरकार नी बंदी आणलेला सुगंधित तंबाखू व गुटखा पान मसाला चंद्रपूर जिल्हासह संपूर्ण विदर्भातील पाच जिल्हांमध्ये अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादामुळे मोठया प्रमाणात विक्री केला जात असून आता अन्न औषधी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या जवळ पास 7 किलो वजन वाढल्याचे जिल्ह्यात बोलले जात आहे त्या सोबत यांच्या वजन आहिते हप्ते महिने कार्यलयात बसून यात असणार तर वजन वाढणार की नाही असे ही सवाल सर्वसामान्य चाय पे चर्चा करतांना दिसून येत आहे.

आता हे बनावटी केमिकल युक्त  सुगंधित तंबाखू विक्री करणार्रे पैशानी गब्बर झाले असल्यामुळे व यांनी अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासनाशीहात मिळवणी केल्यामुळे यांना आता कोणाचीच भीती नसल्याचे या अवैध बनावटी सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांकडून त्यांच्या बोलण्याच्या अंदाजावरून समजून येताना दिसते त्यामुळे यांच्यावर लगाम तरी कोण लावणार?  असा मोठया प्रश्न या जिल्हासह विदर्भात  उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...