आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
वणी : वणी नार्थ व साऊथ परीसरात आज चार कामगार संघटनाचा कामबंद आंदोलन सफल ठरला, यात संयुक्त संघर्ष समिति मध्ये फुट पडल्याने ऐक कामगार संघटना आंदोलनाच्या विरुद्ध असल्याचे दिसून आले, त्यामुळे अनेक ठिकाणी पाहिजे तसा बंदचा असर दिसला नाही.
सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी निती, सरकारी उद्योग मोठ्या ऊधोगपतीला विकून सामान्य कामगारस नौकरी पासुन वंचीत करने, यात रेल्वे, ऐयर ईडीया,पेट्रोलियम कंपनी, कोळसा उद्योग इत्यादी चा समावेश असुन कामगार निती बदलुन कामगाराचे शोषण करने, शेतकरी निती बदलवुन शेतकऱ्याचे शोषण करने ,कोळसा ऊघोगामध्ये ज्याची जमिन गेली त्याना नोकरी पासुन वंचीत ठेवन्याचे नियम ईतर अनेक मागन्या घेऊन हा देश व्यापी संप पुकारन्यात आला होता.
यात वेकोली च्या चार प्रमुख कामगार संघटना ईन्टंक, एचएमएस,आयटक,सीटू, यानी भाग घेतला होता तर ऐक कामगार संघटना यापासुन अलिप्त राहिली होती.
त्याबद्दल कामगारांमध्ये नाराजी चे सुर उमटले होते. तर या बंद मुळे कोळसा कंपनी,मघ्ये पाहिजेतसे काम चालु नव्हते ज्या मुळे उत्पादन काढण्यास अल्प प्रतिसाद दिसला, या बंद चा असर ऊकणी, जुनाड, घोन्सा, भादेवाडा,कोलार पिंपरी, निलजई, नायगाव, मुगोली या कोळसा खानीत दिसून आला होता. कामगाररांची ४० टक्के उपस्थिती अनेक ठिकाणी दिसून आली.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...