आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तयारीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी तालुका जिवतीच्या वतीने आज गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या जिवती येथील निवास्थानी ही बैठक घेण्यात आली.
जिवती नगरपंचायत वर ज्यांची सत्ता आहे त्यांनी जिवती चा कायापालट करण्या ऐवजी स्वतःचा कायापालाट केला आहे, सत्तेत असतानाही जिवतीचा विकास करू शकले नाही, अश्या जनतेविरोधी असलेल्या लोकांविरोधी ही निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टीने लढवायची आहे, जिवती शहराच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्द असल्याच मत गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी व्यक्त केले.
यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंगजी जाधव, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर,निशिकांत सोनकांबळे, भीमराव पाटील जुमनाके, युवा नेते जमालुदिन शेख, गोपाळ देशमुख,इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...