वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
गुरुवार पासून पाणी पुरवठा सुरळीत..
वणी : शहरातील जल शुद्धीकरण योजना कालबाह्य झाल्या मुळे वणी कर जनतेस पाणी समस्या नेहमी झेलावी लागत आहे शहरात मागील दोन दिवसात पासुन मानसून चे पाणी मेहरबान झाल्याने जलपुरती विभागातील विद्युत पुरवठा मंगळवारी खंडित झाला होता यामध्ये विधुत डीपी चे केबल जळाल्याने यातील विधुत पुरवठा खंडीत झाला या मुळे संपूर्ण पाणी वितरणाचे काम बंद पडले पाणी स्वच्छ करून जलकुंभात सोडने शक्य न झाल्याने आज बुधवारी पाणी वितरणाचे काम बंद पडले या मुळे तीन दिवसात नंतर होणारा पाणी पुरवठा खंडीत झाल्या मुळे अनेकांनी पाण्यासाठी तळमळ केली परंतु जलपुरती सभापती व जलपुरती अभियन्ता यांनी लगेच कामाला लागून नागपूर वरून विधुत साहित्य मागवून आज बुधवारी सायंकाळी जलपूर्ती विभागाचा खंडित वीज पुरवठा सुरळीत सुरू केला यामुळे आज रात्रभर दोन्ही जलकुंभ भरून उद्या गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे वनी मध्ये पुन्हा एक जलकुंभ जत्रा मैदान इथे निर्माण करणे गरजेचे असून तिथे जलकुंभांची निर्मिती केल्यास वणी कराणा काही प्रमाणात दिलासा मिळेल व पाण्याची पाहिजे तशी चणचण भासणार नाही नवीन योजनेची फाईल मुंबई येथील मंत्रालयात अडकून असल्याने नवीन जल शुद्धीकरण उभारेन तेव्हा पर्यंत अशक्य आहे.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...