रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
75 हजाराचा तंबाखू व 1 लाख 89 हजाराचे वाहन जप्तीत
वणी: पाटणबोरी वरून चारचाकी वाहनाने अवैधपणे सुगंधित तंबाखू विक्री करण्याकरिता शहरात आनत असताना बुधवारी रात्री सात वाजता दरम्यान भाग्यशाली नगर मध्ये धाड मारून अवैधपणे सुगंधित तंबाखू सहीत एका इसमास पकडले यात चार लाख ३9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
या विषय सविस्तर वृत्त असे की, शहराच्या दीपक चौकात एका किराणा दुकान चालवुन व्यवसाय करणारे राजेश पांडुरंग मारगमवार(४४) हे अनेक वर्षापासून पाटणबोरी वरून सुगंधी तंबाखू आणून शहरांमध्ये विक्री करत असत बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी पाटणबोरी वरून सेंट्रो कार क्रमांक एम एच 29 एल 263 ने सुगंधित तंबाखू वणी मध्ये सायंकाळी सात वाजता दरम्यान आणत असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या खबऱ्याने गुप्त माहिती वणी गुन्हे शाखेला दिली यावरून या पथकाने भाग्यशाली नगर मध्ये सापळा रचून धाड मारली व वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या डीकी मध्ये सात ते आठ पाढऱ्या रंगाच्या असलेल्या पिशवीमध्ये विक्रीसाठी प्रतिबंधक असलेला जार्दा माझा 100 नग हुक्का शीशा तंबाखू१०८ नग असे सुगंधित तंबाखू डबे मिळून आले असा एक लाख 89 हजार ६०रुपयाची प्रतिबंधक तंबाखू व सुपारी मिळून आली , सेंट्रो कार 2 लाख 50 हजार असे एकूण 4लाख३९हजार ६०रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी याने covid-19 आजारास कारणीभूत असे कृत्य केले असून मा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहे याकरिता आरोपी राजेश पांडुरंग मारगमवार वय 40 व्यवसाय किराणा दुकान रा, भाग्यशाली नगर यांच्या कृत्य विरुद्ध कलम 188 ,२६९, 270 271 272 273 भादवी सह कलम २,३ साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई संजय पुज्जलवार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक वैभव जाधव, सा पो नि मायाताई चाटसे, डीबी पथकाचे सा फौ डोमाजी भादीकर, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वाड्रसकर यांनी केली आहे या कारवाई मुळे सुगंधीत तंबाखू विक्री करनाऱ्याचे धाबे दनानले आहे. तर खऱ्याचे भाव चांगलेच वधारले आहे. तरी पण खर्रा सर्वत्र सुरु आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...