Home / महाराष्ट्र /  वणी न.प. तर्फे 100 बेडचे...

महाराष्ट्र

 वणी न.प. तर्फे 100 बेडचे विलगीकरण केंद्राच्या साहित्य खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवली !

 वणी न.प. तर्फे 100 बेडचे विलगीकरण केंद्राच्या साहित्य खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवली !

वणी न.प. तर्फे 100 बेडचे विलगीकरण केंद्राच्या साहित्य खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवली !

वणी:  नगर परिषद वणी तर्फे 100 बेडचे वीलगीकरण केंद्र चालू  करण्याकरिता प्रशासकीय मान्यता मिळाली असून याकरिता सर्व साधन सामुग्री खरेदीसाठी सर्वसाधारण सभा आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बोलावून मंजुरात प्रदान केली गेली आहे. 

         कोरोणाची वाढती संख्या बघून त्यावर उपाय योजनेसाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून 100 बेडच्या या विलगीकरण केंद्रासाठी कल्याण मंडपम मध्ये जागा निश्चित केली असून याकरिता नगराअध्यक्ष तारेंद्र  बोर्डे व सर्व नगरसेवक यांची आवश्यक बैठक बोलावून कोरोना परस्थिती वर  कोरोना रुग्णांसाठी सोयी सुविधा पुरविण्यासाठी सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली असून याकरिता बेड,गाध्या,  बेडशीट ,कुलर ,ऑक्सीजन सिलेंडर, आॅक्सीमिटर, डस्टबिन, पी पी ई कीट, बीपी मोजणी यञ टेटस्कोप, टीवी, सीसीटीव्ही,एल एडी   टीवी,यासाठी मंजुरात व महत्त्वाचे घटक म्हणजे डॉक्टर एम बी बी एस  -1बी ई एम एस व बी एच एम एस -3
स्टापनर्स-८ इतर ,वार्ड बाॅय-४,सुरक्षा रक्षक-४ व ईतर कर्मचारी रुग्णवाहिका चालक यांची कन्ट्राड पद्धतीने भरती करण्यात येणार आहे तरी ही सेवा लवकरच सुरू करन्याचा प्रयत्न असल्याचे सर्वांच्या मते एक मताने ठरवले असून मानवला गरज ही आधाराची असून ते काम करण्यासाठी नगरसेवक सरसावले असल्याचे बोलें जात आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...