Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी तालुका काँग्रेसची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी तालुका काँग्रेसची जंम्बो तालुका कार्यकारिणी जाहीर..

वणी तालुका काँग्रेसची जंम्बो तालुका कार्यकारिणी जाहीर..
ads images
ads images

वणी तालुका काँग्रेसची जंम्बो तालुका कार्यकारिणी जाहीर..

Advertisement

वणी: वणी तालुका काँग्रेसची जंम्बो तालुका कार्यकारनी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी मा. माजी आमदार वामनरावजी कासावार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. या कमेटी मध्ये 8 उपाध्यक्ष, 8महासचिव,8 सचिव, 8 सहाय्यक सचिव, 01 कोषाध्यक्ष,व कार्यकारी सदस्य 68 अशी 101 सदस्यांची प्रत्येक गावातुन एक याप्रमाने जाहीर केली.

Advertisement

भर पावसात सर्वानी उपस्थित राहुन आपली नियुक्ती पञे घेतली यावेळी मा. वामनरावजी कासावार, प्रा. टीकारामजी कोंगरे, डॉ. मोरेश्वर पावडे, डॉ. भाऊराव कावडे, संजय खाडे, विवेक मांडकार, पुरुषोत्तम आवारी, मंगल मडावी, सुरेश काकडे,ओम ठाकुर, डँनी सँड्रावार, डेव्हीड पेरकावार, महीला अध्यक्षा ज्योती सुर, वंदना आवारी, वंदना धगडी,मंगला झिलपे,शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, गणेश पायघन तथा तालुका कॉग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यत पोहचण्याचा मानस तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या