खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: ताडोबा शिवणी बफ्फर झोण येथे तिन दीवसीय प्रशीक्षण शिबीर मानव वन्यजीव संघर्श कार्यरक्षण व ट्रेडीशणल मार्शल आर्ट ट्रेनींग कॅंम्प दी.17 ते 20 अॉक्टोंबर 2021 रोजी घेन्यात आला.सोबत पिंचाक सिलाट कराटे तर्फे जिल्हा स्थरीय कराटे स्पर्धा घेन्यात आली.त्यात वणी कराटे क्लब च्या 28 विध्यार्थांनी सहभाग घेतला ह्यात 11 स्वर्ण.08 रौप्य तर 06 काष्य पदक असे एकून 25 पदके पटकवली.
ह्यात पदक प्राप्त करण्यात आलेले युगांश बिडकर, चांदनी चव्हान, सांची चिंचोलकर, युतीका चव्हान, तनुश्री चांदेकर, पिनल पेचे, तेजस्विनी गव्हाने, कौशल पिदुरकर,रुग्वेद ऊईके, विशेष भंडारवार, कार्तीक जांभुळकर स्वर्न पदक प्राप्त केले.
तर साकेत शास्त्रकार, आचल मेश्राम, स्रुश्टी पिंपळकर, हर्शदा शंभरकर, चैतन्या निखार, महेश्वरी गव्हाने, प्रज्वल पिंपळकर, पुर्वेश पेचे यांनी रौप्य पदक तर मानसी रंदाळे, क्रुतीका शंभरकर, सायली राखुंडे, अक्षरा पचारे, गुंजन राखुंडे, प्रतिक्षा खंडारे यांणी काश्य पदक प्राप्त केले.
वरील मेडल प्राप्त विध्यार्थांचे मुंबई येथे होना-या राज्यस्थरीय कराटे स्पर्धेत निवड करन्यात आली. सोबत बेल्ट ग्रेडेशण ची परीक्षा घेन्यात आली यात 02 ब्राऊन बेल्ट, 03 मेरुन बेल्ट, 06 ब्लु बेल्ट, 03 ग्रीन बेल्ट, 03 अॅरेंज बेल्ट, 07 यलो बेल्ट असे एकुन 24 बेल्ट व प्रमानपत्र प्रदान करन्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हनुन जि.गुरुप्रसाद ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प बफ्फर अधीकारी.व भिमानंद चिकाटे क्षेत्र व्यवस्थापक शिवणी बफ्फर झोन हे होते.यांना प्रशिक्षक कैलाश बिडकर यांचे मार्गदर्शण लाभले तर विध्यार्थांच्या यशात प्रिती बिडकर व ललीत ऊईके यांनी मोलाची कामगीरी केली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...