खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही आता यवतमाळ जिल्हा या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी तयार होऊ पाहत असताना संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वणी शहरातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याचं स्पष्ट होत आहे.आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार शहरी भागात लसीकरण मोहिमेत वणी ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
तर वणी उप विभागातील कायर प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यवतमाळ जिल्ह्यात दि 9 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या लसीकरणच्या आकडेवारीनुसार वणी ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीची सर्वात जास्त 34 हजार 908 लसीकरण करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 16 हजार 87 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय व कायर प्राथ. आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेज, आंगनवाड़ी सेविकाचे अथक परिश्रम घेतले. लसीकरणाच्या प्रबोधनासाठी स्माईल फाऊंडेशनचा पुढाकाराने परिसरात अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी यासाठी शहरातील स्माईल फाउंडेशनने पुढाकार घेतला होता. स्माईल फाउंडेशनतर्फे परिसरात प्रबोधनाची मोहीम राबवण्यात आली होती. हजारो वृद्धांचे रजिस्ट्रेशन संस्थेतर्फे करण्यात आले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...