खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (विशेष प्रतिनिधी): शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारे पोलीस च असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. येथील पोलिसांना वास्तव्य करण्यासाठी असलेले निवासस्थान पूर्णतः मोडकळीस आले असून, पोलिसांना आता नव्या सदनिकेचे प्रतीक्षा आहे.
वणी येथील पोलीस स्टेशन हे ब्रिटिश कालीन असून, त्याची सध्या डागडुजी व रंगोरंगोटी करण्यात आली. मात्र, निवासस्थानाबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. सध्या या निवास्थानाला जागोजागी तडे गेले असून जागोजागी घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. तसेच येथील नाल्या तुंबल्या असून, त्यामुळे साथरोगाची लागण होण्याची शक्यता आहे. या निवास्थानावर असलेल्या छताला गळती लागली असून अनेक निवास्थानावर ताडपत्री टाकण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर तेथे वास्तव्य करताना चांगलीच कसरत होते. सध्या येथील कर्मचाऱ्याकरिता ५२ निवासस्थाने असून अधिकाऱ्यांसाठी चार निवासस्थाने आहे. तत्कालीन ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांनी पोलिसाना अद्ययावत सदनिका मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा देखील केला. गृहविभागाने त्यावेळी ७६ सदनिका निर्माण करण्यास मंजुरी दिली. सहा मजली इमारतीचा नकाशाही तयार करण्यात आला होता. त्यामुळे अद्ययावत सदनिका मिळणार होती. मात्र अजूनही या निवासस्थानाच्या कामाचा मुहूर्त सापडलाच नाही. त्यामुळे याचे पुढे काय झाले, हे अद्याप कळले नाही.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...