भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
अवैध पध्दतीने दारू तस्करी करणाऱ्यावर कारवाई
वणी: शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वरोरा बायपासवर एक मॅक्सीमो गाडी पकडण्यात आली. ज्यामध्ये 31 पेट्या देशी दारू आढळून आली आहे. या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांना माहिती मिळाली की सायंकाळी मारेगावकडून वरोरा येथे दारूची तस्करी होणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. शहरातील नांदेपेरा चौफुली जवळ शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गाडी येतांना दिसली.पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 31 पेट्या देशी दारू आढळून आली. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक मॅक्सीमो गाडी क्रमांक MH-29- T- 5667 जप्त करण्यात आली आहे.सदर दारू ही 80 हजार 184 रुपयांची असून गाडीची किंमत 4 लाख असा एकूण 4 लाख 80 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोपी रूपेश शंकर आत्राम रा. गोकुलनगर व अक्षय महादेव आवारी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 65 (अ),(इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोऊनी गोपाल जाधव ,सुदर्शन वानोळे सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, यांनी केली
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...