Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी पोलिसांची कोंबड...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी पोलिसांची कोंबड खेळाच्या जुगारावर जबरदस्त धाड..!

वणी पोलिसांची कोंबड खेळाच्या जुगारावर जबरदस्त धाड..!

आशिष साबरे (वणी विभागीय प्रतिनिधी): तालुक्यातील रासा या गावातील भवानी मातेच्या मंदिरा खाली कोंबड पक्षाच्या झुंझिवर जुगार खेळला जात असतानाच वणी पोलिसांनी धाड टाकून 1 लाख 50 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, काल दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोज बुधवार रोजी सपोनि आनंदराव पिंगळे डी.बी. पथक प्रमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून ग्राम रासा ता. वणी गावाचे पश्चिम तलावाजवळ भावानी मातेचा मदिरा खाली काही इसम सार्वजनिक ठिकाणी कोंबडा या पक्षाची झुंजीवर पैश्याची बाजी लावुन हार जितचा कोंबड बाजार नावाचा जुगाराचा खेळ खेळवित आहे. अशा खबरे वरून ठाणेदार पो.नि. श्याम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथक प्रमुख सपोनि आनंदराव पिंगळे यांनी व चमुसह धाड़ टाकले . 

 यामध्ये शंकर महादेव वरपटकर वय 43 वर्ष, प्रकाश उर्फ भदय नामदेव पेचे वय 36 वर्ष, मदन बापूराव बोबडे वय 30 वर्ष, देवराव शामराव अस्वले वय 60 वर्ष, बापूजी नामदेव तांदुळकर वय 62 वर्ष याना अटक करण्यात आली आहे. तसेच काही इसम आपले मो सा टाकुन पळुन गेले व घटनास्थळावरून  ०४ कोंबडापक्षी नग किंमत १,१५०/- रूपये नउ लोखंडी धारदार काती किंमत १,८००/ रूपये, वेगवेगळ्या कंपनीचे व मॉडलेच्या मोटार सायकल ०३ एकुण किंमत १,३५,०००/- रूपये व नमुद इसमान कडुन एकुण नगदी ४,०००/- रुपये व एकूण २४ नग वेगवेगळया कंपनीचे मोबाईल किंमत ९,०००/- रूपये असा एकुण १,५०,९५०/- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला. मुद्देमाल जप्त करण्यात आला.

डॉ.दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.संजय पुज्जलवार उप वि.पो. अ. वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि. श्याम सोनटक्के यांचे आदेशावरून डी.बी. पथकाचे प्रमुख स.पो.नि. आनंदराव पिंगळे तसेच डी.बी. पथक कर्म पोना / अशोक टेकाळे, हरीन्द्रकुमार भारती पोकाँ / पंकज उंबरकर, दिपक वांडूसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी अनंता इरपाते, वासुदेव नारनवरे, वसीम शेख यांनी केली. पुढील तपास स.पो.नि. आनंदराव पिंगळे हे करीत आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...