Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी परिसर मॅकरुन स्टुडंट्स...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी परिसर मॅकरुन स्टुडंट्स अकॅडमीचे घवघवीत यश..!

वणी परिसर मॅकरुन स्टुडंट्स अकॅडमीचे घवघवीत यश..!
ads images
ads images

CBSE दहावीचा शतप्रतिशत निकाल

Advertisement

वणी (प्रतिनिधी ) : कोवीड १९ मुळे सतत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशी परिस्थिती असून सुद्धा ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मॅकरुन स्टुडंन्टस अकादमीने घवघवीत यश मिळवले असून CBSE दहावीचा शतप्रतिशत निकाल लागला आहे.

Advertisement

मॅकरुन स्टुडन्टस अकादमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षीची 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आणि 90 टक्केपेक्षाही अधिक गुण मिळवून भरघोस यश संपादन केले आहे. असे अतुल्य यश मिळवून  विद्यार्थ्यांनी शाळेच्या  व आपल्या पालकांच्या सन्मानात मोलाची भर घातली आहे. यशवंत विद्यार्थ्यांची नावे जानवी असुटकर 97.6 टक्के, मयुरी काकडे 95.4 टक्के, अंशुल पुनिया 94.6 टक्के, नेहा निमसटकर  94.6 टक्के गुण प्राप्त केले आहे.

मॅकरुन स्टुडंन्टस अकादमीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आणि या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक पी.एस.आंबटकर, प्राचार्या शोभना तसेच शाळेतील  शिक्षकांना  देतात.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या