*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
सरकार विरोधात(जी एस टी ) व्यापार बंद चे आव्हान
वणी: देशभरातील व्यापार्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅट कडून जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत आज शुक्रवार, दि. 26 रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले या बंद मध्ये वणीत सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.त्याचे सर्वत्र पडसाधं उमटलेले दीसले. व्यापार्यांकडून ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे यात व्यापारी वर्गाची एकता वणीत पण दिसली असुन शहरातील सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
भारत बंदला देशभरातील बाजार बंद व सर्व प्रकारचे व्यापार ठप्प राहणार असा ईशारा दिला होता देशातील व सर्व राज्यातील व्यापार्यांच्या विविध संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा कॅट कडून करण्यात आला होता त्याचा परिणाम वणी च्या बाजार पेठेत दिसला असुन आज व्यापारी असोसिएशन द्वारे शरदजी जावळे उपविभागीय अधिकारी याना निवेदन देऊन भारत सरकारला.पाठविले आहे.या वेळी व्यापारी यांनी व्यापारी वर्गास सुरक्षा देने सरकार चे कर्तव्य असुन ते कृतिशील व शीतील नकरणे त्यामुळे हा बंद पुकारला आहे या साठी व्यापारी असोसिएशन ने सकाळ पासून एक दिवसीय संपा मध्ये आपली एकतेची उपस्थिती दाखवून प्रतिष्ठाने सकाळ पासून खोलीच नाही या मुळे त्याच्या एकतेचा परीचय यात दिसला जीएसटी कर प्रणाली किचकट असुन व्यापारी या पासुन ञस्त झाला आहे. व्यापार हे अर्थव्यवस्थेचा कना असुन तो दुखी झाला तर देशातील प्रगती मंदावेल या कर प्रणाली मध्ये बदल करावे अशी मागणी चे निवेदन सरकारला विभागीय अधिकाऱ्या मार्फत दिले आहे. या बंद मुळे शहरातील गांधी चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, खाती चौक गाडगेबाबा चौक , बस स्टेशन वरोरा रोड व ईतर ठिकानची प्रतिष्ठाने पुर्ण पने बंद ठेवन्यात आली होती या बंद चा जास्त प्रचार प्रसार न झाल्याने अनेक बाहेर गावच्या ग्राहकांना याचा ञास जाणवला तर या बंद मुळे करोडो रूपयाचा महसुल बुडाला आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...