खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : यवतमाळ विभागातील वणी आगारातील चालक चंदु किसन मडावी (45) मु. वणी चालू आंदोलनाचा शासन धसका घेतल्याने त्याची प्रकृती बिगडल्याने त्याची जोत मालवली यांनी प्रशासनाच्या आडमूठ कार्यवाहीच्या धसक्याने काल रात्री अचानक प्रकृती खराब होऊन राञीलाच त्यांची प्रणज्योत मावळली असता ग्रामीण रुग्णालयात येथे उत्तर वाहनी करिता दि. 4नोव्हे रोजी आणले गेले असता कुटूंबात एकच राडा झाला होता, त्याचे नेमके कारण म्हणजे अंतिम संस्कार मूळ गावी सुरला येथे करण्यासाठी कुटूंबातच भांडण झाले, ही माहिती एस टी कर्मचारी असल्याने पोलीस स्थळी असल्याने वाद निकोपास जाण्या पासून वाचला दोन्ही घरात समजोता करून देण्याचे काम वाढरें पोलीस यानी करून राग शांत करीत अंतिम संस्कार करताना समेंट ठेऊन काम करा असे सांगते केले. पण आज पावेतो जवळ पास 34कर्मचारी याच्या मयत घटना घडल्या गेल्या आहे.
प्रशासनाच्या *हेकेकोरपणामूळे पून्हा ऐका कर्मचाऱ्यांचा बळी या प्रशासनाने घेतला असुन, मी समस्त एस-टी कर्मचाऱ्यांच्या वतीने या निष्ठूर प्रशासनाचा जाहीर निषेध करत असल्याची खत व्यक्त केली जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...