आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
क्रिष्णा वैद्य (ब्रम्हपुरी-प्रतिनिधी): राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतथीनिमित्त सतत 53 वर्षापासून श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडीवरून पालखी पदयात्रा गुरुकुंज मोझरीला जात असते. परंतु कोविड 19 चे संपूर्ण नियमाचे पालन करून हि पालखी काढण्यात आली, महामारीमुळे ही पालखी पदयात्रा खंडित पडू नये म्हणून अश्या परिस्थितीत ही पालखी पदयात्रा कार्यकर्त्यांच्या विचारविनिमयातून पालखी पदयात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळे गुरुदेव भक्तात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दि. 14-10-2021 गुरूवार ला सकाळी 8 वाजता सत्संग भवनातील अधिष्ठानावर पालखी प्रमुख श्री.सुभाष पा.बोरकर,सौ बेबीताई काकडे, मार्गदर्शक श्री.डाॅ नवलाजी मुळे गुरूजी, सुश्री रेखाताई बुराडे, श्री लालचंद जी नखाते, श्री जागेश्वर पडोळे, श्री सोनुभाऊ भुरे यांच्या पावन उपस्थितीत राष्ट्रसंतांची पालखी ठेवण्यात आली. तसेच चौगान वरून आलेली वारकरी भजन मंडळी यांच्या नेतृत्वात पालखी समोर भजन संपन्न झाला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गावागावातुन आलेले गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व इतर यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये राष्ट्रसंतांची पालखी पदयात्रा काढण्यातआली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...