वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
विश्वासभाऊ नांदेकर जिल्हा अध्यक्ष शिवसेना
भारतीय वार्ता प्रतिनिधी शिंदोला :राजू गोरे : वणी एरिया ताडाळी अंतर्गत तालुक्यातील मुगोली, कोलगाव नावे एच आर सी व महालक्ष्मी कंपनीचे ओबी उत्खनन कार्य सुरु झाले हे राष्टीय विकास कार्यास सुसंगत असून ह्या कंपनी कार्यासाठी जे मनुष्य बळ लागत असते, ते घेणे कंपनीचे काम असताना, रोजगार गावाच्या पायथ्याशी मग कामगार का उपाशी असे माझी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांनी सवाल उपस्थीत केला. या वर दि 6फेब्रुवारी रोजी वे. को. ली व्यवस्थापक, ओबी कंपनी, राज्य प्रशासन यांना दिले यावर पोलीस प्रशासन यांनी दोन्ही बाजूची पळताळणी केली असता तोळगा निघाला नाही त्यावरून शिवशेना नेते यांनी दि 12फेब्रुवारी रोजी 2.00वाजे दरम्यान परिसरातील बेरोजगार तरुणांना सोबोत घेऊन एच पी सी वेजरेट नुसार प्रदूषण, ब्लेस्टिंग, डोझर, टिपर, स्टोअर, मशीनरी मेटन्स, या सह कार्यलहीन, मेडिकल, खानावळ व इतर कामा करिता ओबी उचल करण्यासाठी लागणारी कारकीर्द लक्षात घेता कामात स्थानिक कामगार याना समावून घेणे गरजेचे असल्याचे नांदेकर यांनी सांगितले व या पुढे विलंब चालणार नाही अशी तंबी दिली असता कंपनी व्यवस्थापक यांनी चर्चा सत्र करून कंपनी निर्माते याच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलणी करून लवकर निर्णय घेण्यासाठी दि 15फेब्रुवारी रोजी विभागीय अधिकारी वणी याच्या कडे चर्चात्मक बैठक घेऊन आश्वासन पूर्ण केले जातील असे सांगितले गेले पण कामगार तोळगा सूटनार नाही तव्ह पर्यंत कंपनी बंद ठेवा असे सुचित केले या वेळी वेकोली जनरल मॅनेजर रॉबिन चटर्जी, गिल याच्याशी वार्ता लाभ करताना विश्वासभाऊ नांदेकर माझी आमदार, संजय देरकर जिल्हा मध्यवर्ती बँकचे उपाध्यक्ष, संजय निखाडे, दीपक कोकास, राजू तुराणकर, ड्रा विलास बोबडे, ऍड रुपेक्ष ठाकरे, हर्षल राजूरकर, सुभाष भोंगळे, अजिक्य शेंडे, बोन्डे, जीवन डवरे, संदीप थेरे, किशोर किन्नाके आदी सह कंपनी परिसरातील शेकडो बेरोजगार याची उपस्थिती होती. या वेळी पी डी एफ फार्मेट यावर चर्चा करून 2तास आंदोलन करून समस्या निराकरन करण्यासाठी पाहूल उचला नाही तर आम्ही पाऊल उचलू असे सांगते केले या वेळी पोलीस सा. काडुरे, गणेश मोरे पाठन ठाणेदार यांनी व खाजगी सुरक्षा रक्षक अधिकारी यांनी आपले कर्तव्य बजावले होते.
कंपनी व्यवस्थापक: आमच्या प्रोजेक्ट करिता कामगार लागत असते तसे स्थानिक कामगार याचा प्रथम हक्क असून त्याच्यात आवश्यक असणाऱ्या कुशल काम करण्याचा अभाव असल्याने त्याना समावून घेणे, त्याना प्रशिक्षित करणे अवघड होत असते. असे मत व्यक्त केले.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...