Home / चंद्रपूर - जिल्हा / स्वयंसेवक पोलिस मित्र...

चंद्रपूर - जिल्हा

स्वयंसेवक पोलिस मित्र यांचे सत्कार

स्वयंसेवक पोलिस मित्र यांचे सत्कार

स्वयंसेवक पोलिस मित्र यांचे सत्कार

होमेश वरभे (वरोरा): सध्या जगात व संपुर्ण भारतात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असुन असंख्य नागरिक संक्रमित होऊन. मृत्यू पावले असुन. अशा संक्रमित माहामारीच्या काळात स्वयंसेवक पोलिस मित्र म्हणून चंद्रपूर पोलिस दलासोबत पोलिस स्वयंसेवक म्हणून खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील कोरोना बाधीत प्रतिबंध क्षेत्र मध्ये न डगमगता अथकपने कसलाही तमा न बाळगता आपला जिव संकटांत घालुन जनसेवा हीच ईश्वर सेवा असा निर्धार करून पोलिस मित्र स्वयंसेवकांने प्रामाणिक काम केले आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीकरीता कर्तव्य ठिकाण, पोलिस स्टेशन वरोरा. तर्फे पोलिस योध्दा म्हणून कोरोना काळात १५ दिवस उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चंद्रपूर पोलिस दलातर्फे स्वयंसेवक पोलिस मित्र चे प्रशंसनीयपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात SDPO निलेश पांडे सर आणि पोलीस निरीक्षक खोब्रागडे सर यांच्या  हस्ते अजय नरड (माढेळी ), मारोती वाघ (बारवा), प्रशिक  रामटेके (मजरा), आदेश भुते ( मजरा), महेश तुमसरे (भटाळा), रितिक सावरकर (आंनदवन) या सहा जणांना चंद्रपूर  पोलीस  दलातरफे प्रशंसापत्र देऊन गौरवविन्यात येत  आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...