खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : येथील तहसील कार्यालयाचे समोर आज ता. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्य ग्राम रोजगार संघटनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू असून या रोजगाराच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ग्राम रोजगार संघर्ष समितीच्या वतीने ग्राम रोजगार सेवकांना शासकीय मानधनावर नियुक्ती देण्यात यावी या मागणीसह त्यांच्या प्रवास भत्ता देण्यात यावा यासाठी वणी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांनी आज सकाळी ११ वाजता पासून लाक्षणिक उपोषणाला सुरवात केली होती.
या आंदोलन मंडपात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर,जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन यांनी प्रत्यक्ष जाऊन सर्व आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या व स्थानक पातळीवरील समस्यांच्या लवकरच पाठपुरावा करून संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ निकाली लावण्यासाठी प्रयत्न करणार व राज्य पातळीवरील समस्यांचा देखील सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित सर्व रोजगारांनी आनंद व्यक्त केला.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...