वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार ( तालुका प्रतिनिधी जिवती ) : एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अवैद्य दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्या काळामध्ये बरेच लोकांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दारू विक्री सुरू केली पुरुष, महिला, युवक, लहान मुले पण या अवैध व्यवसायांमध्ये गुंतले होते.अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले होते. परंतु मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चंन्द्रपुर जिल्ह्यांची दारू बंदी उठवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारू सुरू केली . परंतु येथील बार मालक बार चे सटर लावून रात्री वेळेच्या बाहेर उशिरापर्यंत ग्रहाकांच्या सेवेसाठी बार सुरू ठेवतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मुख परवानगी तर दिली नसणार अशी शंका व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोनाविषाणू प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता दिली आहे . परंतु जिवती शहरातील बार मालकाकडून नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे खंमग चर्चा सुरू आहे त्याच बरोबर बार मालकाला पार्सल देण्याची सुविधा नऊ वाजेपर्यंत दिली आहे. बार मालकनी मनमानीचा कळस गाठला आहे. त्यांच्यामुळे परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . विशेष म्हणजे शहरातील देशी व विदेशी दारू दुकानातून अवैधरित्या पेट्याने विनापरवाना दारू साठा दिल्या जात असल्यामुळे ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमाने केली जात आहे. जिवती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी काही ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांचे मुसक्या आवळले होते चंद्रपूर जिल्हा दारू बंदी उठल्यानंतर पोलीस विभाग स्वस्थ बसले आहेत. तर ग्रामीण भागातील दारू विक्रेते मात्र जोमात कामाला लागले आहेत. जिवती तून देशी व विदेशी दारू ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या सुमारास पोहोचवली जात असल्याची खंमग चर्चा सुरू असुन पोलिसांनी चौकशी करून देशी- विदेशी दारू पुरवठा करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी आणि परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...