Home / महाराष्ट्र / संत नामदेव तुकाराम...

महाराष्ट्र

संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी विकास चिडे

संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी विकास चिडे

मराठा सेवा संघ दिग्रस येथील जिल्हा बैठकीत निवड

 

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदचे महाराष्ट्रप्रदेशध्यक्ष गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्या सुचनेवरून मराठा सेवा संघ दिग्रस येथील मराठा सेवा संघाच्या आढावा बैठकीत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगांबर जगताप यांनी मारेगांव वणी परिसरातील सप्तखंजेरीवादक विकास चिडे गुरुजी यांची संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली.
           

       विकास चिडे यांनी आपल्या विकासवाणी या कार्यक्रमातून यवतमाळ जिल्हा सह महाराष्ट्राच्या बहुतांष भागात संताचे मानवतावादी विचाराचा प्रसार केला, त्यांच्या  कार्याची दखल घेत, मराठा सेवा संघ दिग्रस येथे झालेल्या जिजाऊ भवन येथील जिल्हा आढावा बैठकीत मान्यवराच्या उपस्थित विकास चिडे गुरुजीची संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदच जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
 यावेळी मसेस जिल्हाध्यक्ष दिगांबर जगताप, सचिव सुरेश कदम,  जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल कडू, दिग्रस येथील मराठा सेवा संघ अध्यक्ष अशोक तायडे, जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर, प्रमुख अतिथी सुधीर देशमुख, उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरिष साबळे यांनी केले तर आभार सदानंद देशमुख यांनी केले, या बैठकीला जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...