आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : शिवसेनेचे माजी राजुरा तालुका प्रमुख विग्नोज विष्णू राजूरकर (वय ३४ वर्षे) यांचे आज (दि १२) रोज शुक्रवारला रात्री २ वाजता कान्हाळगाव येथे त्याचे सासरे विजू मसे यांचे घरी निधन झाले. अगदी कमी वयात राजकीय क्षेत्रात नावलौकीक झालेल्या विग्नोज यांना सामाजिक कार्यात आवड असल्याने त्यांनी मराठा सेवा संघात जिल्हास्तरावर काम केले त्यानंतर शिवसेनेचे राजुरा तालुका प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. अल्पावधीत जिल्ह्यात नावलौकीक झालेला विग्नोज हृदयविकाराच्या झटक्याने काळाच्या पडद्याआळ झाला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, आई, वडील, भाऊ व आप्त राजूरकर परिवार असून राजूरकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
त्यांचे मूळ गाव पेल्लोरा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी शोकसभेला काँग्रेस ओबीसी विभाग सेलचे प्रदेश सरचिटणीस उत्तम धांडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सरिताताई कुडे, सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक सुभाष मसे, मुख्याध्यापक मनोज पावडे, रामपूरच्या सरपंच वंदनाताई गौरकार, सेवानिवृत्त प्राचार्य जोगी, शेतकरी संघटनेचे अरुण नवले, माजी सरपंच रमेश कुडे, नामदेव गौरकार, सास्तीचे नरसिंग मादर उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...