शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
खाजगी रुग्णालयात रेमडेसीविर इंजेक्शन च्या ही काळा बाजर 40 हजार रुपयाचे इंजेक्शन विक्री, आम आदमी पार्टी च्या पदाधिकारणांनी केला डॉ दीक्षित यांचे पित्तड उघळ
चंद्रपूर : कोरोना संकटातून आधीच सर्वसामान्य जनतेला सुटका मिळत नसून त्याची जमा पूजी ही केव्हा त्यांच्या खुशातून दवाखान्यात व डॉक्टर यांच्या घशात जाणार यांची चिन्ता त्यांना होत असतांनाच चंद्रपूर शहरातील अनेक प्रसिद्ध खाजगी दवाखान्यात सर्वसामान्य व गरीब जनतेची लूट होतांना दिसून येत आहे. आता बाकी व्यापारी, दुकानदार, व छोटे मोठे बिजनेस करणारे हे घरीच बसले असून त्यांची जमा पूजी ही कोरोना काळात खाली होत असून फक्त डॉक्टर यांच्या बिजनेस सुरु असून त्यांनी कोरोना ला आपत्ती न समजता बिजनेस च्या रूपात पहिले आहे. त्यामुळे पैशांच्या अभावी अनेक लोकांना आपल्या जीव गमवावा लागत आहे परंतु डॉक्टर मात्र आता अपजोपत्ती बनताना दिसून येत असून ते आपले राजकीय वर्दस्था वापरून सर्वसामान्य लोकांची लूट करतांना दिसून येत आहे असच एक प्रकार चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध श्वेता हॉस्पिटल मधून बाहेर आला आहे. या श्वेता हॉस्पिटलचे डॉ दीक्षित यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडिया वरती गुरुवारी वायरल झाला तो व्हिडीओ आप चे माजी जिल्हाध्यक्ष मयूर राइकवार यांनी डॉ. दीक्षित यांच्याशी मृतक रुग्ण सोनी यांचे बिल बनवून घेता असतांना छुप्या कॆमेरातुन बनवून घेतला आहे. त्या व्हिडीओ मधून डॉ. दीक्षित यांनी आप चे माजी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांना भाजप चे 10 स्थानिक लीडर उभे करून दाखवाची धमकी देत मृतक च्या दवाखान्यातील बिलात अतिरिक्त 1 लाख 37 हजार रुपये जास्त लावल्या चे दिसून येत असून त्यामध्ये कशा प्रकारे डॉ. दीक्षित त्यांची लायकी कडून त्यांना अपमानित करत आहे त्या वायरल व्हिडीओ मधून दिसून येत आहे. अशा श्वेता हॉस्पिटल प्रशासन व डॉ दीक्षित यांच्या विरोधात चंद्रपूर मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी गुन्हा दाखल करून यांचे मेडिकल लायसन चौकशी आदी काही काळा साठी व चौकशी नंतर पूर्णतः रद्द करण्याची मागणी केली आहे.
व्हिडीओ मध्ये डॉ दीक्षित कोरोना रुग्ण दगावला नंतर ही रुग्णांच्या परिवाराला जास्त पैशाची मागणी करून त्यांना 10 भाजप पदाधिकारी यांची धमकी देतांना दिसत आहे. हा व्हिडीओ आप चे माजी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सोशल मीडिया वरती वायरल केल्या नंतर चंद्रपूर प्रशासन व जिल्हा प्रशासन खरंच डॉ दीक्षित वरती गुन्हा दाखल करतील की मग ? कशा प्रकारे कोरोना रुग्णांची लूट प्रत्येक खाजगी रुग्णालयात होत असून आता तर चक्क रेमडेसीविर इंजेक्शन च्या काळा बाजर सुरु असून 200 रुपये 300 रुपये च्या हे इंजेक्शन आता चक्क 40 हजार रुपयात विक्री होत असल्याची ही चर्चा चंद्रपूर शहरात सुरु आहे.
ज्या 10 भाजपा पदाधिकारी यांच्या नावाने डॉ दीक्षित कोरोना रुग्णांना व इतर पक्षाच्या पदाधीकारी यांना त्या वायरल व्हिडीओ मधून धमकवत आहेत त्यापैकी एकानी पण प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही केलेल्या कॉल ला उचला नाही तर या वायरल व्हिडीओ मुळे सर्वांनी या डॉ दीक्षित च्या साथ तर सोडला नाही न हा प्रश्न उपस्थिती करण्यास वाव आहे की नाही ?
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...