वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती) : जिवती तालुक्यातील आबेंझरी येथिल वयोवृद्ध सिताराम कोरागें वय (६५) यांनी दिनांक 20/08/2021 रोज रविवारला आपल्या शेती कामाकरीता सुमारे ३.३० च्या सुमारास शेतात गेले असता अचानक वारा वादळी सह मुसळधार पाऊस सुरु झाल यात वयोवृद्ध सिताराम कोरागें यानी आपल्या बैलाला सोडुन घराकडे परतले असता शेतीलगतच्या नाल्याला पुर आल यात वयोवृद्ध सिताराम कोरागें पाण्याच्या पुरात वाहत सुमारे 200 मी. वर त्यांचा पार्थीव शरीर मिळाल या घटनेची त्वरित दखल घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी पिडीत कुटूबीयांची भेट घेऊन दिलासा दिला यात घटणा घडल्यापासुन ते आतापर्यंत पिडीत कुटूबीयांची विदर्भ राज्य आंदोलन समिती व्यतिरिक्त कोणत्याही शासकीय अथवा लोक प्रतिनीधीनी आमची भेट घेतली नसल्याचे पिडीत कुंटूबीयानी आरोप केला आहे व तत्काल 25 लाखाची आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागनी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी आमच्या प्रतिनीधी च्या माध्यमातुन शासनाकडे केली आहे या वेळी मानीकराव कोरागें नागनाथ कोरागें लक्ष्मीबाई कोरागें विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड जिवती तालुका अध्यक्ष सुनिल राठोड रामेश्वर पोले रामचंद्र सलगर दत्ता भाऊ आदिची उपस्थिती होती
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...