Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथे विदर्भस्तरीय भव्य खंजेरी स्पर्धा आयोजित..!

राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथे विदर्भस्तरीय भव्य खंजेरी स्पर्धा आयोजित..!

 प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी):  राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथे जय गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त गावकरी व्दारा आयोजीत विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी स्पर्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगे महाराज यांची 53 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन 1 जानेवारी 2022 ला सायंकाळी नऊ वाजता असून कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार माननीय प्राचार्य डॉक्टर अशोकरावजी उईके यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री एडवोकेट गजाननराव खैरकर पांढरकवडा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजयराव तोडासे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पांढरकवडा, माननीय श्री संजय राव चौबे पोलीस निरीक्षक राळेगाव, माननीय श्री चित्तरंजनदादा भाऊसाहेब कोल्हे जिल्हा परिषद सदस्य, माननीय श्री प्रशांत भाऊ तायडे पंचायत समिती सभापती राळेगाव, माननीय श्री मधुकरराव गेडाम सेवानिवृत्त तहसीलदार राळेगाव, माननीय श्री डॉक्टर कुणाल भाऊ भोयर राळेगाव, माननीय श्री पुरुषोत्तमराव ओंकार से.नि.गटशिक्षणाअधिकारी राळेगाव, माननीय श्री रमेशराव पोतराजवार पांढरकवडा हे उपस्थित राहणार असून सर्व भक्तांनी सुद्धा या भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी स्पर्धेमध्ये उत्साह वाढवण्याकरता उपस्थिती असणे प्रार्थनीय आहे अशी विनंती शंकररावजी तोडासे गुरुदेव सेवा मंडळ स्वयंसेवक, विशाल आत्राम, उपसरपंच सुनील जिड्डेवार, सामाजिक कार्यकर्ता मारोतराव कान्हारकर, राम कृष्ण बावणेवा,गौरव लडी,नरेश अक्कलवार व समस्त गावकरी सावंगी पेरका यांनी केली आहे

                 ???? बक्षीस????


????पुरुष गट कार्यशक्ती बक्षीस प्रवेश फी 500 रुपये

प्रथम बक्षीस 13000, द्वितीय बक्षीस 11000, तृतीय बक्षीस 10000, चतुर्थ बक्षीस 9000, पंचम बक्षीस 8501, सहावे बक्षीस 7000, सातवे बक्षीस 6000, आठवे बक्षिस 5000, नवे बक्षीस 4000, दहावे बक्षीस 3000

???? महिला गट आकर्षक बक्षीस प्रवेश फी 400/रु

पहिले बक्षीस 8000, दुसरे बक्षीस 6500, तिसरे बक्षीस 5000, चौथे बक्षीस 4000, पाचवे बक्षीस 3000, सावे बक्षीस 2000

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...