Home / विदर्भ / गडचिरोली / *भव्य नृत्य स्पर्धा...

विदर्भ    |    गडचिरोली

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई जयंती महोत्सव निमित्य भव्य नृत्य स्पर्धाचे आयोजन शुक्रवार दि. ७ फरवरी २०२५ ला सांयकाळी ८ वाजता केलेले आहे. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शेडयुल्ट कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित पाटिल मेश्राम तर उदघाटक वंचित चे नेते जि.के बारसिंगे तसेच द्विप प्रज्वलन म्हणुन प्रा. मुनिश्वर बोरकर , मोहनलाल ठाकरे , सरपंच संजय निकारे हे असुन विशेष अतिथी राज बन्सोड , विनोद मडावी , सरपंच मारोती जेंगठे , विकास गेडाम , जांभुळकर मॅडम , पुर्णचंद्र बांबोळे , अरुण शेंन्डे , सचिन दुधे आदि लाभणार आहेत. सदर कार्यकमात निलिमा गेडाम , पुजा दरडे ' निलिमा बांबोळे , योगिता दरडे या गुणवंत मुलींचा सत्कार 'रमाई कन्यारत्न गौरव पुरस्कार म्हणुन पाहुण्यांच्या हस्ते गौरविल्या जाणार आहे . तर विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार असुन नृत्य कलाकार व प्रेक्षगांनी होवू घातलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रमाई महिला मंडळ इंदाळा च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

गडचिरोलीतील बातम्या

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...