Home / विदर्भ / गडचिरोली / *बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना...

विदर्भ    |    गडचिरोली

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर

 

चामोर्शी:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती लालडोंगरी चामोर्शी च्या वतीने तथागत बौद्ध विहार लोकार्पण व बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे सोमवार दि. १० फरवरी २०२५ ला दुपारी १ वाजता आयोजीत करण्यात आलेला असुन कार्यक्रमाचे परित्राण पाठ व बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना भन्ते बुद्धज्योती रुथविरो ,श्रामणेर धम्मविरियो चामोर्शी यांचे हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे उदघाटक आमदार विजयभाऊ वडेट्टिवार लाभणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. नामदेवराव किरसान विशेष अतिथी म्हणुन आमदार डॉ. मिलिंद नरोटे तर दिपप्रज्वलन नगराध्यक्ष जयश्रीताई पंकज वायललवार , बांधकाम सभापती वैभवभाऊ भिवापूरे , चामोर्शी हे लाभणार असुन प्रमुख मार्गदर्शक म्हणुन माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , माजी आमदार डॉ. देवराव होळी , कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , माजी उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरेटी, पोलिस निरिक्षक अमोल कदबाने चामोर्शी , कांग्रेस नेते नितिन वायललवार , ॲड. विनय बांबोळे गडचिरोली , रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , प्राचार्य श्याम रामटेके , प्राचार्य बनपूरकर ,विजय बन्सोड , माजी सभापती सुमेध तुरे , राहुल नैताम , संस्थाध्यक्ष विवेक सहारे , रिपाई नेते किशोर उंदिरवाडे सावली , संस्थापक अरुण हरडे, डॉ. नागदेवते , के.डी. मेश्राम , खुशाल साखरे , गिताताई सोरते आदि लाभणार असुन रात्रौ सुरनवा म्युझिकल ग्रुप चा बुद्ध - भिमगिताचा कार्यक्रम होणार आहे. तरी होवू घातलेल्या कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज मंडळ लालडोंगरी च्या अध्यक्षा शालुताई खोब्रागडे , उपाध्यक्ष कल्पना पेंडुकर सचिव सुनिता सहारे , तृप्ती लाळे , गिता उंदिरवाडे , शेखर साखरे , संतोष उंदिरवाडे , शरद रामटेके आदिनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

गडचिरोलीतील बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...