Home / विदर्भ / गडचिरोली / *महापरित्राण व धम्मदेशना...

विदर्भ    |    गडचिरोली

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

गडचिरोली मुनिश्वर बोरकर

देसाईगंज:-पुज्य भदन्त महाकश्यप संस्था सांवगी (वडसा) चे वतीने माघ पौर्णीमा निमित्य महापरित्राण व धम्मदेसना चा कार्यक्रम मंगळवार दि. १८ फरवरी व १९ फरवरी २०२५ ला सांवगी (वडसा) पहाडीवरील बुद्ध भुमीवर आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमास जेष्ठ भिक्खू धम्मदिप महाथेरो खुटसांवगी , भदन्त सुमलगबोधी अकोला , सुगत महाथेरो भंडारा . भदन्त धम्मशिल , भदन्त पंडितानंद नागपूर , श्रामनेर महाराण मुळावा , भिक्खुनी धम्मरक्षिता महाथेरो अकोला , भिक्खुनी धम्मदिया महाथेरो अमरावती , श्रमणेरी प्रज्ञापती बौद्ध गया , श्रमणेरी धम्मसूची नागपूर , भिक्खू राहुल आरमोरी , भिक्खू मोगलान सांवगी , भदन्त अश्वघोष महाथेरो ब्रम्हपुरी , श्रामणेरी सुविधा चंद्रपूर आदि सहीत १६ भिक्खू आणि भिक्खुनी चे मार्गदर्शन लाभणार आहे . तर विशेष अतिथी म्हणुन छब्बुताई कृष्णाजी काळबांधे आणि परिवार नागपूर ह्या लाभणार आहेत. तरी दोन दिवसीय बौद्ध धम्म संम्मेलनास बहुसंख्य उपाषक व उपाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक भिक्खु कुणालकिर्ती , भन्ते महायान , भिक्खुनी सुमेधा सांवगी बुद्ध विहार पहाडी यांनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

गडचिरोलीतील बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...