Reg No. MH-36-0010493

Monday February 03, 2025

24.66

Home / विदर्भ / गडचिरोली / *ट्रॉक्टरची इंजिन तुटून...

विदर्भ    |    गडचिरोली

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

 

✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली:-वैरागड वरून आरमोरी कडे जाणारी ट्रॉक्टर रोड खाली पलटी खाऊन उलटली ट्रालीवर काही मजुर होते परंतु जिवित हानी झाली नाही. मात्र ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रालीची मोडतोड झाली. दि . 3 फरवरी सांयकाळी सामान भरून जात असलेली ट्रॉक्टर क्रंमांक MH 3 4 BR 639। क्रंमाकांची ट्राक्टर वैरागड वरून आरमोरी कडे मध्यंतरी कुठेतरी सामान दुलई साठी जात असतांना रोडच्या खाली पलटी होवून इंजिन ची तोडफोड झाली तर ट्राली सुद्धा पलटली . ट्रॉक्टरचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले. ट्रालीवर दोन चार मजुर व ड्रायव्हर होता परंतु जिवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

*राज्यशासनाने  मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना  व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे** 03 February, 2025

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे**

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या...

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* 03 February, 2025

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली:-वैरागड वरून आरमोरी...

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते* 02 February, 2025

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात. 01 February, 2025

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात.

वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट 01 February, 2025

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट

वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...

गडचिरोलीतील बातम्या

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा केला जाहीर निषेध*

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा...