Home / विदर्भ / गडचिरोली / *निःशुल्क बौद्ध धम्मीय...

विदर्भ    |    गडचिरोली

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*

 

परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते

 

✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर

 

नागभीड:-माता रमाई वर वधू सुचक केंद्र ब्रम्हपुरी च्या वतीने आनंद बुद्ध विहार नागभिड येथे आज दि. २ फरवरी २०२५ रोजी निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा श्याम रामटेके सामाजीक कार्यकर्ता नागभिड , अशोक रामटेके सामाजिक कार्यकर्ता नवखडा , बौद्ध समाज नागभिड चे अध्यक्ष संदिप शेंन्डे , प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली , सामाजिक कार्यकर्ता सुशिला भगत आलापल्ली ,   डॉ. अशोक कोबरा , आडे गुरुजी यवतमाळ , प्रकाश वाकडे आदिच्या उपस्थितीत संपन्न झाला . बौद्ध धम्मीय मेळाव्यातून वेळेची व पैशाची बचत होते यातूनच आपण उपवर वधू वर यांच्यासी संर्पक साधून लग्न जुळविता येतो किंवा बौद्ध धम्मीय उपवर परिचय ग्रुप वरूनही माहीती घेता येतो . माता रमाई मंडळानी निःशुल्क उपवर वधू परिचय मेळावा घेतात हे मंडळ खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत . अश्या प्रकारचे मार्गदर्शन उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी केले कार्यक्रमाचे संचालन निशा राऊत नागपूर तर आभार आयोजक घनश्याम रामटेके यांनी मानले. वधू वर परिचय मेळाव्यात जवळपास दिडसे उपवर वधुनी आपला परिचय दिला. कार्यक्रमास आयोजक रमेश बागडे , योगेश मेश्राम ' विद्याताई शुकदेवे , गिता खापर्डे  विवेक मेश्राम  पंढरीनाथ आडे  धर्मप्रकाश शेन्डे आदिनी अथक परिश्रम घेतला.

ताज्या बातम्या

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते* 02 February, 2025

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात. 01 February, 2025

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात.

वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट 01 February, 2025

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट

वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* 01 February, 2025

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी. 01 February, 2025

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी.

वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...

गडचिरोलीतील बातम्या

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा केला जाहीर निषेध*

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा...

*ट्राक्टरचा हुक तुटल्याने धानाचे पोते भरलेला ट्राक्टर उलटला. मरमपल्ली ते भामरागड रोडवरची घटना*

*ट्राक्टरचा हुक तुटल्याने धानाचे पोते भरलेला ट्राक्टर उलटला. मरमपल्ली ते भामरागड रोडवरची घटना* ✍️ गडचिरोली मुनिश्वर...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय उपवर वधु परिचय मेळावा २ फरवरीला नागभीड येथे*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय उपवर वधु परिचय मेळावा २ फरवरीला नागभीड येथे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...