Home / विदर्भ / गडचिरोली / *रिपब्लिकन पार्टीचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*रिपब्लिकन पार्टीचा तालुका मेळावा आरमोरीत ४ फरवरीला*

*रिपब्लिकन पार्टीचा तालुका मेळावा आरमोरीत ४ फरवरीला*

*रिपब्लिकन पार्टीचा तालुका मेळावा आरमोरीत ४ फरवरीला*

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर

 

आरमोरी:-रिपब्लिकन पार्टी तालुका शाखाआरमोरी  चा भव्य मेळावा आंबेडकर भवन बुद्ध विहारा जवळ आरमोरी येथे आयोजीत करण्यात आलेला असुन सदर मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिरिपाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपाई नेते गोपाल रायपूरे चंद्रपूर  उपाध्यक्ष मारोती भैसारे ,सोनुजी साखरे  पांडुरंग ढेभुर्ण सावकार  पक्ष प्रवक्ता अशोक शामकुळे , नज्जुर जुम्मन शेख वडसा  जेष्ठ नेता मधुकर बागडे . जिल्हा महासचिव परशराम बांबोळे ' कुरखेडा तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे , गडचिरोली तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम सचिव रोशन उके , चामोर्शी तालुकाध्यक्ष बंडू कुळवे, धानोरा तालुकाध्यक्ष श्रावण बारसागडे , आदिवासी नेत्या वनिता पदा , महासचिव शामराव सहारे , सुभाष आंबेकर , किशोर टिचकुले , सचिन किरणापूरे विलास सेलोटे ' आदिवासी नेते जगदिश मडावीआदि लाभणार आहेत. तरी होवू घातलेल्या भव्य मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे सचिव देवेंद्र बोदेले , प्रशांत मेश्राम ,हर्ष साखरे , युवराज धंदरे  दिनेश बनकर , बाळू ढेभुर्णे , केदार रामटेके  गिरिष भैसारे , राजाराम लोखंडे , अशोक बावणे , खोब्रागडे , जर्नाधन राऊत , वामन राऊत ,गिरिधर शेंन्डे  पुनमचंद मेश्राम , सारंग नागरे , नाजुक मेश्राम  भावेश बोरकर ' मनोहर अंबादे, आशिष बोरकर , हेमंत डोंगरे होमराज शेंन्डे , राहुल रामटेके प्रविण चापले  भिमराव बारसागडे आदिनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 27 January, 2025

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत 27 January, 2025

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा. 27 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी. 25 January, 2025

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...

वणी शहरातील  हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट. 25 January, 2025

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* 25 January, 2025

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...

गडचिरोलीतील बातम्या

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...