Home / विदर्भ / गडचिरोली / *सावंगी ग्रामपंचायतीचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-देसाईगंज तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायती मध्ये रेती घाट मालकाने कोणती ही परवानगी न घेता ग्रामपंचायती ने उभारलेल्या विद्युत खांबावरील दिवे बदलुन चक्क आपल्या मनमर्जीने जास्त वैट चे दिवे लावल्या नंतरही ग्राम विकास अधिकार्याने कोणती ही तक्रार न केल्याने कमालिचे आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन या संदर्भात सावंगी चे उपसरपंच सुमंत मेश्राम व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हाधीकारी गडचिरोली , मुख्यकार्यपालन अधिकारी गडचिरोली , उपविभागिय अधिकारी देसाईगंज , तहसिलदार दे गंज ,  संवर्ग विकास अधिकारी देसाईगंज यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे  सविस्तर व्रृत्त असे की देसाईगंज तालुक्यातिल मौजा सावंगी येथे रेती घाट बेस डेपो चा लिलाव झाला असुन याचे कंञाट जी एच बलवानी बिल्डींग मटेरीयल सप्लायर या नावाने झालेला असुन त्याचे काम देसाईगंज चे  किसन मोटवानी पाहत आहेत , सावंगी चौकाचा मुख्य रस्ता ते मेंढाटोली नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायती ने विद्युत खांबावर २० वैट चे  दिवे लावले होते ते दिवे बदलुन रेतीघाट मालकाच्या वतिने ग्रामपंचायती  कोणतीही शासकिय परवानगी न घेता चक्क २५० वैट चे हैलोजन दिवे लावल्याचा प्रकार उघडकीस आला असुन मासिक सभेमध्ये सरपंच असलेल्या सौ प्रभा ढोरे यांना सदस्यांनी विचारणा केली असता मी माझ्या अधिकाराचा वापर केला असे उत्तर दिले ,  खरे पाहता ग्रामपंचायत च्या मासिक सभेत सदर विषयाचे ठराव घेणे सबंधित विभागाला मागणी पञ पाठविणे निविदा प्रसारीत करणे या सर्व प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असुन कोणती ही प्रक्रिया पार न पाडता नियम धाब्यावर बसवुन केवळ रेती घाट धारकास लाभ पुरविता येईल या हेतुने करण्यात आलेला प्रकार असुन या विषयी सखोल चौकशी करुण दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सावंगी चे उपसरपंच सुमंत मेश्राम तौसिफ एजाज कुरेशी ग्राम पंचायत सदस्य ,  रजनिकांत गुरनुले सदस्य देवानंद बन्सोड सदस्य शालिनी मेश्राम ग्राम पंचायत सदस्य सावंगी यांनी पञपरिषदेत केली.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

गडचिरोलीतील बातम्या

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...