Home / विदर्भ / गडचिरोली / *भारतीय बेरोजगार मोर्चाच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

गडचिरोली:-बामसेफची आफसुट विंग भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने चंदू  बाबुलाल चव्हाण या भारतीय सैनिकाला न्याय देण्यासाठी निवेदन देण्यात आले . या निवेदनात म्हटले आहे की , चंदू बाबुलाल चव्हाण या जवानाला चुकीचे कारण दाखवून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे . अनेक वर्षापासून आजपर्यंत त्यांना सेवेत रुजू केले नाही त्यामुळे त्यांचे कुटूंब अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे . असे भारतात आणि महाराष्ट्रात असंख्य जवान आहेत .परंतु सरकार ना त्यांची यादी जाहीर करत व ना त्यांना न्याय देत .चंदू चव्हाण व अशा असंख्य जवानांना सेवेत रुजू करावे . तसेच त्यांना पेन्शन देण्यात यावी . जवानाना चुकीच्या पद्धतीने बडतर्फ करू नये . तसेच बडतर्फ जवानांची यादी जाहीर करण्यात यावी .  देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्यावी निवेदन देतेवेळी भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयंत गेडाम , सचिव दिलीप नंदेश्वर , कोषाध्यक्ष तुषार रामटेके व बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर  उपस्थित होते

ताज्या बातम्या

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* 22 January, 2025

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह. 22 January, 2025

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह.

वणी : प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शना खाली वणी येथील संतोषकुमार जयस्वाल, संचालक...

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* 22 January, 2025

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन 22 January, 2025

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

गडचिरोलीतील बातम्या

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...